हिंदी मराठी व्यवहार कोष | Hindi-marathi Vyavhar Kosh
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
22 MB
Total Pages :
499
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गणेश रघुनाथ वैशंपायन - Ganesh Raghunath Vaishanpaayan
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)भंगारी
चश र आचि शर मत. जी ल हट आ
अंगारी - स्त्री ठिणगी उसाच्या थेट
वरच्या काडावरील पाने वाडुक
गडेरी. गाखर
अंगिका - स्त्री काचोळी
अंगिया - स्त्री काचोळी चोळी
अंगिया की कटोरी - काचोळीचा स्तना-
वरील भाग [किवा मुख्य रस
अंगी - पु नाटकातला मुख्य नायक
अंगीकार - पु स्वीकार. मान्यता
अंगीकृत - वि स्वीकृत समान्य अगावर
घेतलेले ल क
अंगीठा - पु मोठी शेगडी सट्टी
अंगीठी - स्त्री दगडी
अँगुरी (आणगुरी) -स्त्री बोट
“ अतर अँगुरी चार को
सॉच झट में होय
्अँगुरी छाती छैल छुपाय
अंगुली - स्त्री बोट
-- उठानचा - बोटे दाखविणे नावे ठेवणे
अंगुस्ततुमाई - स्त्री दोषारोप लाछतन
अंगुवताना - पु शिप्याचे अगुस्तान वेढे
अंगरसी - स्त्री फाळ (नागराचा)
अंग्रठा - पु आगठा
- चूसना - हाजी हाजी करणे
- दिखाता - नकार देणे.
अंगूठेपर मारना - तुच्छ समजणे
अग ठेपर होना - कवडीमोल होणे
अंगठी -स्त्री आगठी विणकराच्या
मुठीतील धागे [ परळ
अंगूर -पु अकुर घाव भरताना येणारे
-कफा' पु द्राक्षाचा वेल द्राक्ष
- तडकना (फूटना) - खपली पडणे
-बंधना (भरना) - खपली धरणे
- खट्टे होना - अप्राप्य वस्तूची लिंदा
करणे
-की ट्ट्टी (सडा) -स्त्री जखम
भरून येण्याचे वेळी दिसणारी लाली
द्राक्षाच्या वेलाला चढण्यासाठी केलेला
मडप आगीश्ली खेळणे
अंगुरी - वि द्राक्षी रंगाचे
- पु फिक्का हिरवा रग
ल
[ अंजलिगत
र ते चश ह टा त. आ्हच्टाच्टीच आटा आतम घन. अ टाळा धन ह
- स्त्री. द्राक्षाची दारू. [ ग्लकोज
अंग्रीखाण्ड - स्त्री फळाची साखर.
अंगोछवा - त्रि अ ओल्या वस्त्राते आग
पुसणे [ उपरणे. टॉवेल
अंगोछा - ए॒ आग पुसण्याचा पचा.
अंगोछी - स्त्री पचा (लहान मुलासाठी).
अंगोरा - पु डास. मच्छर
अंगौगा -पु नैवेद्य. हविर्भाग मधुकरी
(काढून ठेवलेली) [ नेतकरी
अगोरिया -पु बैल नागर उसना देणारा
अग्रेज - पु इम्रज [ चाळणी.
अंधिया -स्त्री कपडा लावलेली मैद्याची
अँचरा - पु साडीचा अगावरील पदर
(बाहेरचा)
अंचल -पु पदर सीमेवरील
किनारा
-बांधना - सकल्प करणे.
- पकडला या थासना - सहाय किवा
आश्रय देणे
अंचला-स्त्री बराग्याची लगी
अंछर -पु तोड येण्याचा रोग जिभेवरील
काटे
- सारना - जादूटोणा करणे
अजन -पु काजळ. [घालणे
- करला (लगाना, सारता) - काजळ
अजनहारी (अंजना) -स्त्री राजणवाडी
कुसारीण (किडा)
सिद्धांजन-पु जे काजळ डोळ्यात घातले
असता जमिनीत पुरलेले घन दिसते
अजर-पंजर -पू हाडाचा सापळा,
वरगड्या
- ढीला होना - अग शिथिल होणे
- निकलना -- आतल्या वस्तू खिळ-
खिळ्या होऊन बाहेर येणे
अजल (अजलिपुट, अंजुली ) -स्त्री ओजळ.
प्रदेग.
अंजवाना - क्रि स॒ काजळ घालन घेणे
अजल अजाये मधुराघर अमोके है ”
अंजलिगत - वि आओजळीत असलेले.
अजलिगत शुभ सुमन जिमि
सम सुगघ करि दोय * तुलसीदास
User Reviews
No Reviews | Add Yours...