सुगंध | Sugandh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sugandh  by गजानन लक्ष्मण ठोकळ - Gajanan Lakshman Thokal

More Information About Author :

No Information available about गजानन लक्ष्मण ठोकळ - Gajanan Lakshman Thokal

Add Infomation AboutGajanan Lakshman Thokal

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
सुगंध टि अ मिमि हक र शुभाला फुलाची फार म्हणज फारच हौस । फुलं गोळा कर, तीं कानावर नाहीतर केसांत खोच, त्यांचे गजर कर व ते हातांत घाल, त्याच्या वेण्या झर नी त्या डोक्यावर घाल, त्याचे सुत्रक हार बनव अन्‌ ते देवाला घाल, (गीबेरंगी फुलं फुलदाणात नीट लावून ठेव असं तिचं सारख चाललेलं भ्रसे. तिच्या आईनं तर तिचं नाव “*सुगधघा? असंच ठेवलं होतं तिचे दादा तिला गमतीनं * फुलदाणी ? तर कधी * फुलपरी १ असं म्हणत. अशी होती ग्रुभा. घरामागच्या परसात तिनं एक छोटासा बगीचाच तयार केला. रोपं गोळा करण्याचं काम मला कित्येक दिवस पुरवलं. या छोट्या परसबागेत तिची सारखी काहीं ना काही छडबूड चाले. मीहि चिखलाशी हुस्त्या खात तिच्या मागमागं असे. शुभाला फुलं आवडत; पण ती वासाची, ब्रिनवासाची नव्हत. जाइ, जुई, कुंद मोगरा, निशिगध, चाफा, शेवंती, पारिजातक, गुलाब या फुलावर तिचा भारी जीव. कण्हेर, कोरांटी, गुलबस, तरवड ही फुलं ती हातात धरीत नसे. भडक रंगाच्या विलायती फुलांचा तर तिला तिटकाराच वाटे. तिला वेड होतं तें सुगंघाचं-नुसतं फुलांच नव्हे. शुभाची आई देवपूजा करीत असताना शुभा तिथंच रॅंगाळत राही. उदबत्ती आणि कापूर याचा सुगध तिला तिथून हाळूं देत नसे. एके दिवशी मी मोठ्या प्रयत्नान हिरव्या चाफ्याचं एक फूल पैदा केले व ते तिला नेऊन दिलं. ती किती वेळ तरी त फू हुगीत हाती. फूल हुंगताना तिच्या पातळ नाकपुड्याची 'पलपाखराच्या पखाप्रमाण होणारी नाजुक हालचाल मी टक लावून पहात हातो त्या फुलाचा दिवसभर आस्वाद ' घेतल्यावर तिने ते आपल्या कपड्यात ठेवून दिलं. बकुळ-सोनचाफ्याची फुल, गुलाबाच्या पाकळया नी केवड्याच्या पाती आपल्या कपड्याच्या घड्यांत ठेवण्याची तिला भारी खोड. त्यामुळे द्भा ही एक चालती बालती बहरलेली फुलवेल वाटे, शुभा घरांत आहे किवा नाही हें विचारावच लागत नस मुळीं | हवा सागत असे सारं काही. शुभाला खूष ठेवण्यासाठी कोणती चूष काढावी यासंबंधीचे विचार माझ्या डोक्यात विनाखंड चालत. उन्हाळ्याची ऊब हवेंत वावरू लागली




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now