श्यामळी | Shyaamali

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : श्यामळी - Shyaamali

More Information About Author :

No Information available about इंदिरा संत - Indira Sant

Add Infomation AboutIndira Sant

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
देवळी ११ हाल्याशीं बोल झाल्यानंतर देवलीच्या बापानं त्याला कितीदां तरी आपल्या घरीं रहायला बोलावलं असेल, पण हाल्या आला नव्हता. देवलींच्या बापाला देवळीखेरींज दुसरं कोणी नव्हतं, जावई घरीं असावा अशी त्याची फार इच्छा, पण हाल्याचा स्वभाव चमत्कारिक, सासऱ्यानं बोलवावं आणि जावयानं जाऊं नये, असंच चाललं होतं. देवलींच्या घरची परिस्थितिहि अगदीं गारेबीची, बाप दिवसभर कष्ट करून जे पैसे मिळवी व्यांतले बहुतेक तो ताडींत घालवी. जे कांहीं उरतील त्यात घर चालवावं लागे. देवलीच्या आईला तर्‌ मलेरियानं पुरं जर करून खोडलं होतं. घराच्या पुढच्या दाराशीं एक फाटक फडकं टाकून त्यावर ती सदा झोपलेली असे. घरात करणारी काय ती देवली. तिला कळायला लागल्यापासूनच ती घरांत मदत करूं लागली होती. घर झाडणं, भांडीं घासणं, पाणी भरणं, होईल तेव्हढ राघणं, हदी कामं तिलाच करावीं लागत, परसात एक तोंडल्याचा माडव होता. सकाळीं उठून त्याचीं तोंडलीं काढावीं अन्‌ गावांत विकायला न्यावी, या कामाची तिला फार आवड, कारण याच वेळीं तिला काय तो विटरगुळा मिळत असे. अशा पारेस्थितीत देवलींच्या बापाला जांवयाची जरूर वाटावी यात काय नवल १ पण एके दिवशीं देवली तोॉंडलीं विकून गावातून परत आली ती किती विलक्षण बातमी घेऊन ! या दिवशीं देवली नित्याप्रमाणें सकाळीं उठली, गाडग्यांत तिन डाळभात राधून ठेवला, चहा उकळला; एक वाडगा आईपुढं ठेवला व एक आपण घेतला चहा त्या दोर्घाच घेत आणि तोहि कोरा. कारण दूध कोठून आणणार १ अंगातील चोळी नि कमरेचं फडक नीट करून आणि कांखेंत टोपली घेऊन ती निघाली, देवळी आता पंधरा वर्षाची असल्यानं चांगर्लांच भरलेली दिसत असे. नेसूचं फाटक तुटक असलं तरी गळ्यांत तांबड्या पिवळ्या मण्यांच्या माळाचीं जूड, हातांत पितळेची पाटलीवजा कांकणं, केसांच्या घट्ट बांधलेल्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now