भगवान बुद्ध | Bhagavaan Buddh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : भगवान बुद्ध  - Bhagavaan Buddh

More Information About Author :

No Information available about धर्मानंद कोसम्बी - Dharmanand Kosmbi

Add Infomation AboutDharmanand Kosmbi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रस्तावना (७) काच्या भाब्र शिलालेखांत खालील सात बद्धोपदेद भिक्षंनी भिक्षुणींनी, उपासकानी आणि उपासिकानी वारंवार ऐकावे व पाठ करावे अशी सूचना केली आहे. त उपदे असे:--- (१) विनयसमुकसे, (२) अलियवसानि, (२) अनागतभयानि, (४) मुनिगाथा, (५) मोनेयसूते, (६) उपतिसपसिने, (७) लाघुलोवादे मुसावादं अधिगिच्य भगवता बुद्दैन भासिते. या सातापेकी नंत्रर ७ मज्झिमनिकायातील राहुलोवाद सुत्त (नं, ६१) आहे असें ओल्डेनबर्ग आणि सेनार या दोन पादचात्य विद्वानांनी दाखवून दिलें. बाकीच्याची माहिती देण्याचा प्रयत्न प्रो. ऱिहिस डेविडस यानी केला. पण सुत्तनिपातातील मुनिसुत्त याच्याशिवाय त्यानी जीं दुसरीं सुत्त दशविलीं तीं सव चकीचीं होतीं. नेर आणि ६ हीं चार सुत्त कोणतीं असावींत याचा ऊहापोह मी १९१२ सालच्या फेब्र- वारीच्या “इंडियन अटिक्वेरीच्या अकात केला आहे. त्यात दशविलेलीं सुत्ते आता सवंत्र ग्राह्य झालीं आहेत. फक्त पहिल्या सुत्ताचा मला त्या वेळीं थाग लागला नव्हता. “विनयसमुकसे (विनयसमुत्कर्ष)' याचा विनयपग्रंथा- शीं काही तरी संत्रय असला पाहिज असे वाटले आणि तशा तऱ्हेचा उप- देश कोठेच न सापडल्यामुळे ते सूत्र कोगते ह मला सागता आले नाही परतु विनयगब्दाचा अथे विनयग्रंथ करण्याच काही कारण नाही. “अहं खो केसि पुरिसदम्म सण्हेन पि विनेमि फरुसेन पि विनेमि ।* (अंगुत्तर चतुक्कनिपात, सुत्त नं. १११); “तमेनं तथागतो उत्तरिं बिनेति ।* (मज्झिम, सुत्त ने. १०७) *यन्नूनाह राहुलं उत्तरं आसवान खये विनेय्यं ति ।? (मज्झिम, सुत्त नं. १४७). इत्यादि ठिकाणीं विषूरवक नी धातूचा अर्थ शिकविणे असा आहे; आणि त्याच्यावरूनच नंतर विनयाच्या निय माना विनयपिटक म्हणण्यात येऊं लागले. ब॒द्धाने ज्या वेळीं भिक्ष गोळा करण्यास आरंभ केला, त्या वेळीं विनयग्रंथाचे अस्तित्व मुळीच नव्हते जी कांही शिकवणक होती ती सुत्ताच्या रूपानेच. पहिल्याप्रथम पञ्चवर्गीय




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now