हिंदुस्थानी संगीत पद्धति २ | Hindusthaanii Sangiitapaddhati 2
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
34 MB
Total Pages :
506
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
भाळचन्द्र सीताराम - Bhalchandra Sitaram
No Information available about भाळचन्द्र सीताराम - Bhalchandra Sitaram
विष्णु शर्मा - Vishnu Sharma
No Information available about विष्णु शर्मा - Vishnu Sharma
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)[९]
.__ ख.--आधीं त्यांना स्वतःना उत्तम स्वरज्ञान व रागज्ञान पाहिजे. तसेंच
उत्तम संप्रदायाचे, अनुभवी, घराणेदार, स्वरज्ञानी, अशा गायकांची संपूर्ण
मदत पाहिजे. असले कसबी लोक बहुधा अशिक्षित असतात, म्हणून त्यांचा
योग्य उपयोग करतां येणे, वाटतें इतके सोपें नसतें.
प्र.--आपर्लें ह्मणणे अर्सें कीं, अशा सृूक्ष्मस्वरांच्या विषयांत एकानं
स्वर लावावयाचा, दुसऱ्याने तो पसंत करावयाचा, तिसऱ्यानें लांबी पहाव-
याची, चवथ्याने श्होक लावावयाचा, पांचव्यानें गणितशास्त्र लावावयाचे,
असला प्रकार सर्वथा समाधानकारक होईलच, असें नाहीं.
उ.---तुमच्या लक्ष्यांत मार बोलणें ठीक आले. असल्या गोष्टींत श्रम-
विभागतत्व एकादे वेळेस भलतेच परिणाम उत्पन्न करील व तेणेंकरून
समाजांत मतभेद व कलह उगीचच वाढतील. एकमेकांची सहानुभूति व
मदत तर हवीच आहे, पण ती मदत देणारे उत्तम स्वरज्ञानी व रागज्ञ
असल्याशिवाय त्यांच्या ह्मणण्याचे वजन पडणार नाहीं. आपल्या
श्रुति-स्वरचर्चा करणारांत तसे नाहींत, असें मी क्षणभरही ह्मणणार नाहीं.
जे योग्य अधिकारी आहेत त्यांच्या मतांना तुह्मीं नेहमीं मान द्या. मीं
साधारण एक सूचना केली; कारण, आपल्या लेखकांत कांहींना स्वरज्ञान
नसेल देखील कदाचित. झ
प्र---असे लोक ग्रंथ लिहिण्यास कसे प्रवृत्त होतील !
उ८---1२1(६८1 साहेब कांहीं पाश्चिमात्य लेखकांविषयीं काय ह्मणतात
पहा :-8 100: 076 01 पट ०्रलाः बाप5 085 80 प्पट 0086086
७6८0० ए्नपहय 85 30७0पा: ग्रपडट, ह टाडा 53८370८19४ 81016
(० वाडाट्रपांझी ०06 (०76 ला प्रक& फि ब्ाठवादय, णह शॉ
पिठ 870067, छा] 0०६८४६४२६८ (० परवड ल शात ८०पएवदणत
१6 शप्झदव एठा5 1 8 1038 ाफकाबेपएट 0309061; 039)
] 98४6 8620 टवपलझा$ड, १०४९1७, बात झट्ट:टप€5$ ० प्रापझटचा
डप0]€०६5 फाव६ट० ७५ 0९४७०05 0० 2०पाति 70४ झाट ० 0129
(१८ [168 प्पा€& बपव (० ए०णा ी&07 9 35 2 “(टो -
००६1४६०.” हा अनुभव जर पश्चिमेकडे येऊं शकला, तर तो आपले येथ
र
User Reviews
No Reviews | Add Yours...