श्रीसीता स्वयंवर १२ | Sri Seeta Swayanwar 12
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
24 MB
Total Pages :
165
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)बिकास आ 1
र '. श्रस्तार्वनी पथ्
पदर्पकजीं ठाव दीनास द्यावा ।
_ सखा आपुला मित्र ऐसा ह्मणावा ॥ ४१॥
पुन्हा मागुते या चि पंथे चि यावे ।
दिनानाथ सनाथ मातें करावें । ॒
जयश्री सवें साजंरी ते पहावें ।
असं आते माझें असे पूरवावें ॥ ४२॥।
असा सुंहानं वर मागतळा व श्र[रामानं तथास्तु हटल, नंतर रामं
तेथून मार्ग पुसत पुसत पुढें गेले
वेणीस्वामि पंथावळोकी स्वभावें ।
वना दंडका कोण मार्गेण जावें । र
' विधीनिर्मिता तो पथा पूसताहे । ह
न जाणों महीमा कसी काय आहे ॥ ४४ ॥
' अशीं वेणाबाईंचीं दोव छहान पण प्रेमळ स्फुट प्रकरणें आहेत,
। त्यावरुन माझा असा तर्क आहे कीं, रामायणांतील इतर कित्येक प्रसं-
गांसंबधानें त्यांचीं अशीं च आणखी कित्येक स्फुट प्रकरणें असावींत.
ती भाग्यानुसार हातीं येतील तेव्हां खरी. “ सिंहासन ?! व“ उप-
देशरहस्य ” अशा दोन प्रकरणांचा अस्पष्ट उल्लेख श्रीदासविश्रामधामांत
आला आहे, त्यावरून त्यांचीं अशीं दोन प्रकरणें असावींत, असें माझें
अधुमान असल्याचे मी वर झटले च आहे. वेणाबाईच्या उपलब्ध
भंगपदांपैकी प्रसंगवशात् कांहीं वर आलीं च आहेत; असो.
वेणाबाई'चा 'संतंत्र असा ग्रन्थ फक्त प्रस्दु्तंचा “श्रीसीतांस्वयंवर ”
एवढा चं उपलब्धं आहे. याशिवाय गिंरिधरांप्रमाणें त्यांनीं कांहीं रामा-
थणे रची असल्यास व तीं यांपुढे उपलब्ध व्हावयाची असल्यास
ईश्वर जाणे”! संकेतरांमायंणांपैकी पहिली सहां कांडे वैणांबाईकंत अ-
खाबांत; अशी माझी 'कल्पना आहे व ती प्रतापाच्या प्रस्तावनेत नमूद
क्रेलीं च आहे.
८ रावयुलाही तलना ति गान हकवा वडयसापट. नाप
$
प
|
र
र
असाळसाआाकनटर्तुसपानितनत्यान वत म असि विकि.
आ
User Reviews
No Reviews | Add Yours...