शिवसंभव नाटक | Shivasambhav Natak
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
5 MB
Total Pages :
157
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about वासुदेव वामन खरे - Vasudev Vaman Khare
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)योजंःत व्यग्र झालेला औसमी,त्या महा ९ए 26१ >
रुन्वत नाहींत ! राणीसाहेब, तुमच्या स्वप्नामुळें कुटुंबकल्याणाग्चा केवढाही
वर्षाव माझ्यावर झाला तरी त्यानें माझी देशकल्याणाचची तळमळ शात
होणार नाहीं. ती तळमळ शात करायला सम असा वीर कीण--
( पडयांत शब्द होतो!---”' रघुवीर समर्थ ! ?' )
बाहाजी1--रघुबीर समथ ! होय. त तर खरंच आहे! या ब्रिका*
लाबाधित स॒त्याचें कोण बरे आपल्या गंभीर वाणीने मला स्मरण देत
आहे ? ( पाहून ) राणीसहिब, पहा, पहा दी न्यपहकार | ज्यांना
पाहिल्याबरोबर कोणाच्याही मनात पराकाधेचा पुज्यभाय उत्पन व्हावा
असे हे कोणी तपस्तैजानें. शीभायमान बाढबह्मचारी येट आम्ही
बसले आहों येथेंच येत आहेत |!!!
जिजाऊ:--( घाबरून ) आम्ही एकांतात बोछत असता इथे ते
ब्रह्मचारी येताहेत म्हणायचचें १ काय बाई दी फजिती । आर्त कसें
करादें 1 मी जाते या दाराने पळून ! ( जाड लागते, )
- झहाजी!--( थांबवून ) अशा गोऱ्यामीऱ्या ह मेका, आणि
इथुन जाऊं नक्का । भगवद्वक्तीनीं आपण होऊन आम्हावर पायचूळ
. * झाडावी एवढी पुण्याई आमची खन्चित माही. शतकें असून ते कपाळ
- वणान आम्हांला दर्शेम देण्याकरिता येतात, आणि आम्ही पळून जाव,
२: हा कोठचा वेडेपणा ! भिऊ मका, स्वस्थ असा.
५ ' (खाकेस झोळी, खांद्यावर गलील, व॑ हातांत फुंपड़ी आशा वेषाने स्थामी
प शभ येतात. शहाजी व जिजाऊ त्यांस वंदून करतात. जिजाऊ
> :; : . आसन आणून देते तै शहाजी भूमीवर मांडली. )
भु ग ची
४ 'हह्दीजी:---स्वामीमहाराज, या आसनावर बसावे.
क व
(1
र टी
र ।
|
॥
न
)
User Reviews
No Reviews | Add Yours...