व्याकरण महाभाष्य ५ | Vyaakaran Mahaabhaashhy 5

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vyaakaran Mahaabhaashhy 5 by काशिनाथ वासुदेव अभ्यंकर - Kashinath Vasudev Abhyankarवासुदेव शास्त्री अभ्यंकर - Vasudev Shastri Abhyankar

More Information About Authors :

काशिनाथ वासुदेव अभ्यंकर - Kashinath Vasudev Abhyankar

No Information available about काशिनाथ वासुदेव अभ्यंकर - Kashinath Vasudev Abhyankar

Add Infomation AboutKashinath Vasudev Abhyankar

वासुदेव शास्त्री अभ्यंकर - Vasudev Shastri Abhyankar

No Information available about वासुदेव शास्त्री अभ्यंकर - Vasudev Shastri Abhyankar

Add Infomation AboutVasudev Shastri Abhyankar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
६ त्याकरणमहाभाष्यम्‌ । इति णिलछोपो न प्राप्नोति ॥ इद्मिह संप्रधा- स्थाने भवत्याहोस्िद हिःप्रयोग इति कम्चात्र विदेषः । स्थाने द्विवेचने णिलोपवचनं सम्ुदा- यादेशत्वात्‌ ॥ १६ ॥ स्थाने द्विवंचने णिलोपो वक्तव्यः । आटिटत आदि । किं कारणमू । समुदायादेद्त्वात्‌ । समुदायर्य समुदाय आदेद्स्तच संप्रमुग्धत्वात्मकृति प्रत्ययसमुदा- यस्य नष्टो णिभंवतीति णेरनिटि [६.४.५१) या दोन्ही तऱ्हांत काय फरक आहे १ ( वा. १६) स्थाने-द्विवेचन या पक्षीं आटि- टत्‌ आशिशत्‌ इत्यादि स्थलीं णिलोप होण्याकरितं स्वतंत्र वचन करावे लागते. काय कारण ! कारण अर्थ कीं-आटिटत्‌ आशिशत्‌ येथें टि आणि शि या समुदायाचे स्थानीं टिटि आणि शिशि असा समुदाय आदेश झाला असल्यामुळे व तो आदेश स्थानीपेक्षां निराळाच असल्या- मुळें त्यांत प्रकृति-ग्रत्यय-विभागाची फोड होते * नाहीं म्हणून तेथे णिप्रत्यय कोणता ह कळत नसल्यामुळें 'गेरनिटि' (६४५१) याने णिलोप प्राप्त होत नाहीं. आतां येथ अगोदर असा विचार उत्पन्न होतो कीं, आटि-अत्‌ अशा अवर्स्थत प्रथमत: म्हणतात. १०, अट धातूहून णिच्‌ प्रत्यय करून पुढे छुड च्लि, चड आणि * चडि१ (६1१1११ ) यानें द्वित्व झालें आहे. तें धातूचा दकार आणि शिच्‌ प्रत्ययाचा इकार मिळून टि या द्वितीय एकाचाला झालें आहे. जर हें द्वित्व धातूपकींच कांहीं भागाला झालें असतें तर स्थानेद्विवेचनपक्ष घेतला तरी तो द्वित्वाने झालेला आंदेश थातूर्पकींच भाहरे असें स्थानिवद्धावानें ( १1१1५६ ) म्हणतां आलें असतें, तसेंच प्रत्यया- पैकीच कांहीं भागाला झालें भसतें तर तें प्रत्ययापैकींच आतवा“ आक आ [ अ. ६. पा. १. आ. रे येमू । द्विवंचनं क्रियतां णिलोप इति किमत्र कर्तव्यम्‌ । परत्बाण्णिलोपः । नित्य द्विबंच- नम्‌ । कृते$पि णिलोपे प्राप्नोत्यकृते5पि । द्विवंचनमप्यनित्यम्‌ । अन्यस्य क्षते णिलोपे प्राप्नोत्यन्यस्याकृते दाब्दान्तरस्य च प्राप्लुवन्वि- घिरनित्यो भवति । नित्यमेव द्विवेचनम्‌ । कथम्‌ । रूपस्य स्थानिवत्त्वात्‌ ।। द्विविचन कराव किंवा णिलोप करावा, मग यांत काय बरें पूर्वी करावें ? पर असल्यामळं प्रथमतः णिलोप करावा पण द्विवेचन ह नित्य आहे. कारण शिलोप केला तरी अथवा न केला तरी द्विवचन प्रात होत आहे. द्विवेचन पण अनित्य आहे. कारण गिलोप केला असतां एका शब्दाला म्हणज अट याला द्वितव प्रास होते; आणि णिलोप केला नसतां दसऱ्याच शब्दाला म्ह० टि या शब्दाला प्राप्त होतें व भिन्न भिन्न शब्दांना प्रात होणारा विधि आनित्य सम- जला जातो. असे नाहीं, द्विविचन नित्यच आहे. त कसे! णिलोप केला असतांना सुद्धां 'द्विवेचनेडचि ” ( १1१५९ ) ह्या रूपस्थानिवद्धावामुळें टि या शब्दालाच द्वित्व येत ओहे आहे. असें म्हणता आलें असतें. पण येथें टि याला द्वि झालें आहे तो “टि* ह्या भाग थड थातृही नाही व घड प्रत्ययंदी नाही. आणि तो टि ह्य भाग जाऊन त्याचे जागी दुसराच टिटि एवढा भाग नवीन भाला आहे. तेव्हां अथातच घधातची हद्द कोठपर्यंत आहे आणि प्रत्ययाच्या दृद्दीला कोटन प्रारंभ झाला हे समजण्याला कांहींच मागे नाहीं ११. एकंदरीत द्वित्व नित्य असल्यामुळें पूवी होणार्‌ भाणि मग णिलोप होणार नाहीं हा दोष स्थानेद्रिवेचन पक्षावर कायम राहतो,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now