वेचळेळीं फुळें | Vechaleliin Phulen
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
4 MB
Total Pages :
122
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
खळिळ जिब्रान - Khalil Jibran
No Information available about खळिळ जिब्रान - Khalil Jibran
वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar
No Information available about वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)वेचलेलीं फुर्ले
या जगांत मिळालें नाहीं तें आतां सी जबरदस्तीने
हिसकावून घेतल्याशिवाय रहाणार नाहीं. ”
अनेक वष लोटून गेलीं. एके काळीं उपाशी मिकारी
असलेला तो तरुण आतां मोठा प्रसिद्ध दरवथखोर झाला.
माणसांना ठार मारणें हा त्याचा तळहाताचा सळ बनून
गेला. आपल्याला विराध करणाऱ्या प्रत्येकाला तो
धुळीला मिळाविल्यावांचून रहात नसे. कुणाला कल्पनाही
करतां येणार नाहीं इतकी संपत्ति आतां त्याच्यापाऱॉ
'सांठली. परेझापुढें सत्ता देखील मान वांकाविते. त्याच्या
बाबतीतही तसेंच झालें. त्याचे साथीदार त्याला मोठा
सान देत. दरवडेखोरांना त्याचा हेवा वाटे आणि सव-
सामान्य लोक त्याचें नांव निवषालें कीं भीतीनें थरथर
कंपू लागत. या सवाचा परिणाम त्या शहराच्या
आअमिरावर झाला. त्यानें त्याला आपल्या हाताखालचा
आधेकारी नेमले. साहाजिकच त्या हाहरांत चोर््यांना
कायदेशीर स्वरूप आलें. जुळुयाळा सत्तेचा पाठिंबा
मिळाला. दानदुबळ्यांना चिरडून टाकणें ही नित्याची
गोष्ट होऊन बसली. लोक या द्रवडेखोराची स्ठाते
कर लागले--थधुंकी झलू लागले.
मनुष्यजातीच्या स्वाथांच्या स्पशाने सावींस्धी
माणसें अशीं गुन्हेगार बनटत. झांततेचे उपासक हिंसक
होतात / मनृष्याचा लोभ हं एक विचित्र विषबीज आहे.
ते एकदां पेरलें कीं हां हां म्हणतां मोठा वृक्ष होतो आणी
१्श
User Reviews
No Reviews | Add Yours...