भौतिकी शास्त्रातीळ | Bhautiki Shastratil

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bhautiki Shastratil  by चं. रा. तळपढे - Chn. Ra. Talpade

More Information About Author :

No Information available about चं. रा. तळपढे - Chn. Ra. Talpade

Add Infomation AboutChn. Ra. Talpade

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
क्षेत्र, बिंदू बिठूला झपाट्याने बदलते असले. पाहिजे. अशा प्रकारचे बिंदू बिंदूला बदलते अनैकविध च्‌ंबकीय क्षेत्र मिळविण्यासाठी स्टनं आणि गेरलाक याती वापर- लेल्या एका धरुवाला धारदार कडा होती व दुसर्‍या ध्रुवाला खाच पडलेली होती. या दोन धुवामधून फितीच्या आकाराची रेण्विक शलाका धारदार श्रुवाच्या जवळून आणि त्याच्याकडे शलाकेची चपटी बाजू येईल अशा तऱ्हेने त्यानी जाऊ दिली च्‌ंबकीय क्षेत्र कार्यवाहीत आणल्यावर, रेणूंची; नोंद घेणाऱ्या पडद्यावर, क्वांटम उपपत्तीनुसार अपेक्षिलेल्या, दोन रेषा मूळच्या एका रेषेँवजी मिळाल्या. या दोन रेषामधील अंतरावरून अणूचा चुंबकीय मोमेन्ट किती आहें ते काढता आले. अणूच्या च्‌बकीय मोमेन्टचे अश्या प्रकारच्या प्रयोगाने काढलेले मूल्य आणि उप- पत्तीच्या आधारे गणिताने काढलेले मुल्य यात एकवाक्यता आहे. यानंतर स्टर्नने आपल्या उपकरणात खूप' सुधारणा करून, ते इतके कार्यक्षम' बनविले की त्याच्या सहाय्याने त्याला अणुगर्भाचे च्‌ंबकीय मोसमेन्ट मोजता आले. एवढेच नाही, तर हायड्रोजनच्या अणुगर्भाचा म्हणजे धनकणाचा चुंबकीय मोमेन्टही' त्याने मोजला. मातृभाषा जमन असूनही इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्याने स्टनंचे' नोकेल' व्याख्यान इंग्रजीतुन झाले. त्या व्याख्यानात त्याने हॅम्बर्गमध्ये केलेल्या प्रयोगाचा उल्लेख आहें. स्फटिक ज्याप्रमाणे गतीमान क्रहणकणांचे वक्रीभवतन करू शकतात, त्याचप्रमाणे ते गतीमान अणूंचे व रेणूंचे वक्रीभवन करू शकतात' आणि गतीमान अणूना आणि रेणूना तरंग-गृणधर्म असतात असे त्या प्रयोगात स्टनॅने सिद्ध केले होते. त्याच्या वोबेल व्याख्यानातील काही' भागाचा अनुवाद पुढे दिला आहे. “ माझ्या या व्याख्यानात, रेष्विक शलाका पद्धतीचे विश्‍लेषण करण्याचा मी प्रयत्व करणार आहे. अणूंच्या व रेणूंच्या चुंबकीय मोौमेंटचे मापन करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या इतर पद्धतीहुन ही पद्धत' कशी भिन्न' आहे, ति'ची वैशिष्ठ्ये कोणती, कोणत्या प्रश्‍नांचा उलगडा करण्यासाठी ती वापरता येईल व का वापरता येईल ते सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहें. सरळता आणि ' साधेपणा हे या रेण्विक किरण पद्धतोचे महत्त्वाचे गुण आहेंत. त्यामुळे काही मूलभूत प्रश्‍नावर प्रकाश' पाडण्याच्या कामी ती वापरता येते. आम्ही केलेल्या प्रयोगांच्या वर्णनावरून व . च्यांच्याविषयीच्या चर्चेवरून हे' उघड' होईल' असे' वाटते. उ ६ भोतिक नोबेल पारितोषिक विजतें




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now