पौराणिक आर्य स्त्री रत्नें १ | Pouranik Aryastriratane 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Pouranik Aryastriratane 1 by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
खसीसंतिनी. १३ चित्रांगद यमुनेच्या डोहांत बुडाला; पण नाकाताडांत पाणी जाऊन ॥। तो सामान्य माणसाप्रमाणे मेला नाहीं. त्याच्यावर परमेश्वराची कृपा ३ होती. त्याच्या अर्धांगीनें जी शिवभाक्ति चालविली होती तिच्या- टर मुळें त्याच्या संरक्षणाची जबात्रदारी परमेश्वरावर पडली होती. जे 1 « अनन्य होऊन परमेश्वरास शरण गेले त्यांचा नाश करण्यास कोणीही । । । समर्थ नाहीं. भगवद्धक्तांच्या एका केसासही धक्का लावण्यास प्रत्यक्ष ६ । झृतांतही बलसंपन्न नाहीं. भगवद्धक्तांचा नाश करण्यास प्रवृत्त होणा. । । य्यांना परमेश्वर आपले शत्रु समजतो. ज्यानें काया, वाचा; मनं करून । 1 ' भगवंताच्या भक्तीचा आश्रय केला त्याला नसलेलं पुरविणे आणि 1 त्यांचें असलेलं रक्षण करणे हे परमेश्वराचं ब्रीदच आहे. सीमंतिनीला हा | । गुद्यासिद्धांत नैत्रर्याकडून कळला असल्या कारणानें ती आपल्या | कंठांत शिवमंत्र धारण करून पतिप्राप्तीकरितां. अनन्यभावाने तप | । करीत असतां तिच्या पतीच्या. जिवाला अपाय करण्यास कोण १ प्रवृत्त होणर १! तिचा पति चित्रांगद यमुनेच्या डोहांत पडतांच | त्याला नागकन्यांनीं सावरून धरिले, त्यांच्याबरोबर तो पाताळांत गेला. ॥ तेथील नागभुवनाची लीला पाहून चित्रांगद तटस्थ झाला. त्या | १ (2काणी पश्निणी बोरे चारी प्रकारच्या दिव्य नारी होत्या. त्यांच्या- ] । अंगाच्या सुवासाने ते नागभुवन सुगंधित झाले होते. त्यांच्या |. | पायांच्या नखांच्या शोमेनें मोह पावून त्या ठिकाणीं अमरांचा सदो- |! | दित गुंजारव चालत असे. त्यांचा वदनचंद्र पाहून कित्येक तपंस्वी | र १ त्या ठिकाणीं चकोर होऊन बसले होते. त्या ठिकाणीं चोहोकडे | नवरल्नांचे खडे पसरले होते. स्वगांपेक्षांही त्या लोकांची शोभा | १ जास्त वर्णेनीय होती. उ ४ “* उ अशा त्या पाताळलोकाचा स्वामी नागराज तक्षक्र हा त्यावेळी । ६ न, 1 आपल्या सिंहासनावर विराजमान झालेला होता. नागंकन्यांनी नीं | ५ र




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now