नाम चिंतामणि २ | Naamachintaamani 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Naamachintaamani 2 by रामचंद्र कृष्ण कामत - Ramchandra Krishn Kamat

More Information About Author :

No Information available about रामचंद्र कृष्ण कामत - Ramchandra Krishn Kamat

Add Infomation AboutRamchandra Krishn Kamat

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
टश ही गोष्ट स्पष्ट होत आहे. आपल्या देशांतही अलीकडे द्चैतन्य, विश्वप्रेम, ४1507, 680९, इत्यादि मासिकांतूनही ह्या विचारांचें दिग्दर्शन होत आहे ही सुदैवाची गोष्ट होय, (२) “धर्म म्हणजे दुःखग्रत्त लोकांना दुःख भासूं न देण्याची एक * अफूची गोळी १ आहे व देव म्हणजे लहान मुलांचा बागुलबोवा आहे; तो १९ वें शतक लागतांच पार नाहींसा झाला |” अशीं ऑगळ वाक्यें लिहिणारे परदेशी लेखक व तीं उरागीं घरून नाचणारे स्वदेशी वाचक हट्टीं बरेच झाले आहेत. प्रण त्यांचें खंडण करून * सायन्सच्या उत्कषामुळें देवाचें अस्तित्व सिद्ध झाले आहे अथवा होत आहे, १? असं म्हणणारे महाभागही पुढं येत आहेत. एकीकडे अश्हील वाड्ययाच्या हजारों प्रती छापताहेत व खपताहेत, तर दुसरीकडे भागवत, भारत, रामायणाच्या संगोधित प्रती व त्यांच्या मराठी भाषांतरांचीं पुस्तर्केही छापताहेत व॒ खपताहेत ! श्रीक्षेत्र पंढरी किंवा काशी यांस भूवैकुंठ किंवा भूकैलास म्हणण्यापेक्षां अथवा मानण्यापेक्षां प्रत्येक मानवी गरीर हें भूवैकुंठ अथवा भूकैलास आहे, हॅ समजावून देणारे अस्सल संत ( नकली नव्हेत असे ) पुढं येत आहेत व तें तत्त्व जाणण्याची इच्छा करणारे तीव्र जिज्ञासुही वाढत आहेत. ह्या गोष्टी म्हणजे आहोचे स्फूर्तिदायक किरणच होत, असं म्हणण्यास प्रत्यवाय वाटत नाहीं. (३) “प्रम मूखामाजीं मूख । जो संसारीं मानी सुख । संसारापएवढे दःख । आणिक नाहीं॥” किवा “ ज्ञेशी स्थिति आहे तैशापरी राहे । कोतुक त्‌ पाहे संचिताचे ॥” तसंच “17५ (० 10ए€ ठत & 796 क्षांश्षा; पपतश 985 क्षीगिंटप१ट 9870. ” अगीं वाक्यें ऐकूं येतात, तर याच्या उलट --- या या प्रपंची पाहतां दःख कचे रे” किंवा “ म्हणे चिदंबरदास, मुंगी ब्रह्म चिढिलास ॥ ” तसंच --- '* 5९ ए€ १18: (06 1छट्वठणा ०1 ए०व एफ़), बात 81) (01785 11 ७6 ब्ततलत, * हीं वाक्यें कानावर व मनावर आदळतात. सकृद्दर्शनी विरुद्ध भावात्मक वाटणाऱ्या दोन्ही जातींच्या वचनांची एकवाक्यता कळून घेण्यासाठींच थोरांचा, तज्ज्ञांचा सहवास भरपूर घडला पाहिजे. बुवाबाजीची भीति वाटणाऱ्या काळांत खऱ्या मुमृक्षूनीं त्या वाटेसच न जातां,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now