कापडावरीळ रासायनिक प्रक्रिया | Kapadavarile Rasanik Prikya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : कापडावरीळ रासायनिक प्रक्रिया  - Kapadavarile Rasanik Prikya

More Information About Author :

No Information available about रा. शं. भागवत - Ra. Shn. Bhagavat

Add Infomation AboutRa. Shn. Bhagavat

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अलल्व्सक 7 1२. २. प्रक्रियांचे स्वरूप, हतू व प्रकार मागावरून जेव्हा कापड प्रक्रिया विभागात म्हणजे ' प्रोसेसिंग हाऊस ? मधे येते तेव्हा ते दिसावयास बरे नसते व एंवढेच नव्हे तर वापरण्यायोग्यही नसते. कापूस, प्राण्यांचे केस, प्राणीजन्य तंतु, पुननिपित वा कृत्रिम तंतू यांची उत्वादन- केंद्रे, येथून धागे कातले जातात. पिळणे व विणकाम यासारख्या यांत्रिक प्रक्रियां- मध्ये अपेक्षित आघात सहन होण्यासाठी, त्यावर खळ चढविणे यासारखे शक्तिवर्धक 3 प्रयोग केले जातात. खळमिश्रण बनविताना, कापडाची तिरमितो पूर्ण होईपर्यंत कडकपणा, वजनवृद्धि, ताकद, आरसाद्रंता, इत्यादी गुण टिकावे, यासाठी पिष्टमय पदार्थ, पांढरी माती, आद्रंतावर्धक व वजतवर्धक इत्यादी पदार्थ वापरून खळ-- मिश्रण तयार केले जाते. हे मिश्रण धाग्यावर नीटपणे चढविण्यासाठी, खळ यंत्र ( साइझिंग मशीन) वापरून धागे मिश्रणात बडवून काढावे लागतात. कापड “तयार * झाल्यावर मात्र या “पाहुण्या? पदार्थांची मळीच गरज नसते त्यामुळ सव प्रकारच्या धाग्यांवरून, मूळ सेसगिक रंग, खळ व अन्य अशद्ध पदार्थ कटाक्षाने दुर करावे लागतात. कापडाचे संपूर्ण शुद्धीकरण ही बाब फार महत्वाची आहे, त्या शिवाय पुढील प्रक्रिया यथायोग्य व सुलभ होणार नाहीत <> शुध्दीकरण प्रक्रियांसाठी तिरनिराळया साहित्याची, रासायनिक द्रव्यांची तथा. उष्णता, वाफ, वीज, दाबयुक्‍्त हवा, पाणी, इत्यादी माध्यमांची अत्यंत आवश्यकता आहे. कोणत्या जातीच्या कापडासाठी, केव्हा, किती, कोणते व कसे भिश्रण असावे, प्रक्रियेचे तापमान, कालमान या गोष्टी धाग्यांचा रासायनिक गणधर्मावर अवलंबत असतात. उदा. लोकर, रश्ीम यासारख्या धाग्यावर अल्कधर्मी मिश्रणाचा अनिष्ट परिणाम होतो हे विसरता कामा तये, रंगीत धागे असलेले 'कापड धताना सौम्य रासायनिक सिश्रणच वापरावे, तपमानही अनिष्ट असता कामा नयं, इत्यादी € धुलाई करतावा, कापडावर धुलाईपूर्वी ज्या ज्या प्रक्रिया केल्या गेल्या असतील-उदा. प्राथमिक निरंगीकरण मसंराइक्षिग, रंगाई, छपाई इत्यादी, त्यांचा लिव विल मख तर मे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now