योगसोपान - पूर्व चतुष्क | Yogasopaan Purv Chatushhk

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Yogasopaan Purv Chatushhk by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
योगसोपान-आभारप्रदर्शन. (€ आमारप्रददेन, हें पुस्तक प्रसिद्ध करण्याचे कामीं, आह्मांस ज्यांनीं पुष्कळ परिश्रम घेऊन साह्य केलें, त्यांचे दोन गौरवपर शब्दांनी आभार मानल्यावांचून आमच्यानें राहवत नाहीं. १ पाहले आभार ह्मणजे रा. रा. पुरुषोत्तम सदाशिव जोशी, फोटोग्राफर अँन्ड मेडालिस्ट, ह्यांचे होत. हे प्रसिद्ध राजा रविवर्मा ह्यांचे एजन्ट * ए. के. जोशी आणि कंपनी ? चे चीफ क्लार्क आहेत. ह्यांस फोटोग्राफीचा फार शोक असून त्या केंत त्यांनीं चांगलेच कुशलत्व साधळें आहे. हरिभक्तिपरायण रा. रा. घमंडे बोवा, ह्यांनी जसजसें एक एक आसन करून दाखविलें तसतसें रा. जोशी ह्यांनीं त्याचा एकेक फोटो घेऊन, ह्या पुस्तकांतील सर्व आसनांच्या फोटोंचे काम आह्मांस अत्यंत पश्श्रिमानें व काळजीपूर्वक करून दिलेंऊ याबद्दल आह्लीं त्यांचे अत्यंत आभारीं आहोंत. तसेंच-- ची आकृति ह्या पुस्तकांत जोडली आहे तिचेंही हस्तकौशल्य रा. जोशी ह्यांचें आहे. त्यांनी आपल्या कल्पनेने सर्व ४७ योगासनांचे फोटो 3” आका.- रांत बसवून त्याचा मोठा सुरेख तक्ता मुंबईतील प्रदशनांत ठेविला होता. त्याचाच फोटो घेऊन तो त्यांनीं अति उत्स्ुकतेनें आमचे पुस्तकास जोडण्यास दिला, त्याबद्दलही आह्लीं त्यांचे अत्यंत आभारी आहोत. २ दुसरे आभार, मेसर्स वेद बदर्स, प्रसिच्द्ध एन्ग्रेव्हर्स, ह्यांचे होत. सदरहू वेयबंधु वुडूकट्‌ कोरण्याच्या कार्मी किती कुशल आहेत, हें सर्वत्र महझूर आहे. आज सुमारें दीड तपपर्यंत एन्येक्हिंगचें काम करून, द्यांनीं त्यांत उत्तम प्रावीण्य संपादिळें आहे. ह्यांचें हस्तकौशल्य पाहून मार्मिक लोक खूष झाले आहेत व होत आहेत. युरोपियन लोक सुद्धां ह्यांच्या कामाची तारीफ करितात. हे उद्योग- कुझल, सुस्वभावी व धार्मिक बुद्धीचे आहेत; ह्मणूनच हे आपल्या धंद्यांत मोठा उत्कर्ष पावत आहेत. सदरील सर्व आसनांचे फोटो त्यांच्या हवालीं करून आक्झीं




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now