ज्ञानेशांची अमृतवाणी | Gyaneshaanchi Amritvani

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Gyaneshaanchi Amritvani by हरि श्रीधर शेणोळीकर - Hari Sridhar Shenolikar

More Information About Author :

No Information available about हरि श्रीधर शेणोळीकर - Hari Sridhar Shenolikar

Add Infomation AboutHari Sridhar Shenolikar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(६)जीवनातुभवांतून ज्ञानेशांना जो नवा घर्मविचार स्फुरला त्याच्या प्रचाराला त्यांनीं पैठणांतूनच सुरुवात केली, उदार नि व्यापक अशा ओऔपनिषदिक धमंतत्त्वांचा आणि गीतेने घाळून दिलेल्या सुलभ अशा आचार-धर्मांचा लोकांमध्यें प्रसार करण्यासाठीं शानेशांनी प्रवचन नि कीर्तन या साधनांचा प्रथमतः अवलंब केला, सर्ब मार्गाचा नि विचारांचा समन्वय करणाऱ्या गीतामाउलीच्या दृष्टीनें ज्ञानेश्वर जेव्हां अंवतीभमीवतीच्या प्रतिष्ठित समाजाकडे पाहूं लागले, तेव्हां त्यांना कसलें दृश्य दिसले? तर--यादवकालीन धार्मिक परिस्थिति --वेदाघ्ययन करणारे वेदिक पाडेत यज्ञयागादि विधीचे शास्त्रोक्त अवडंबर माजवीत आहेत. कशासाठी १ तर अमरावतीचा निवास, ऐरावताचे वाहन अमृताचे कुंड, कामधेनंचे खिछार, गंधर्वांचें गाणें आणि रंभा-उर्बशीचे नाचणे इत्यादि राजस सुखं (८-२५-३२ )* उपभोगायला मिळावीत म्हणून, त्याकरिता धर्मकृत्यांचा हा सारा बडिवार, हे धर्मनिष्ठ ब्राह्मण'कमेंठ' म्हणून नांवाजळे गेले तरी ते केवळ “भोगासक्त! आहेत, त्यांचें बेदिक पांडित्य, त्यांचे कर्मकांड, त्यांची धर्मश्रद्धा ही सारी सकामबुद्धीमुळें अगदीं निरर्थक होत, म्हणून श्रीकृष्णाच्या तोंटूनच जण कांहीं शानेश्वर वेदिक पंडितांना सांगतात कीं, “तुम्ही वेदविद असलांत तरी 'वायां गेलेले बेद- बिद? आहांत.?'( ८-३८ ) यादवकालीन ब्राह्मणवर्णीयांची हीच स्थिति होती, य॒शयाग, ब्रत- वैकर्ल्ये, उद्यापनें, समाराधना यांतच त्यांचा दिवसाचा सारा वेळ खर्च होत असे, हेमाद्रीच्या “चतुरंग सिंतामणीःमध्यें दोन हजार ब्रतें सांगितली आहेत. अध्ययन-अध्यापन, चिंतन-मनन करून ब्राह्मणवर्गानें समाजाला कांही उच्च आध्यात्मिक विचारांची व नेतिक मूल्यांची शिकवण द्याव- याची. ते बाजुलाच राहून रोज 'चृतकुल्या मधुकुल्या? करून देनंदिन उद्रेमरणावरोबर परलोकांतील विलासांची तरतूद करण्यांतच ब्राह्मणवरण१. अशासारख्या ठिकाणी पहिला आंकडा उताऱ्यांचा क्रमांक असून पुढील आकडे त्यांतील ओव्यांचे भाहेत.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now