श्रीमन्महाभारतार्थ ९ | Shriimanmahaabhaarat 9

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : श्रीमन्महाभारतार्थ ९  - Shriimanmahaabhaarat 9

More Information About Author :

No Information available about महादेव हरि मोडक - Mahadev Hari Modak

Add Infomation AboutMahadev Hari Modak

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
९ अकशक्तपणाकडे लक्ष न देतां ) बाळगणारे रा. रा. महादेव हारे मोहक बी, ए. यांनी केलेलं आहे व अगदींच निरुपाय झाल्यामळे मोडक यांच्या विनंतीवरून शेवटचे समारे पक्षास अध्याय वे. शा. सं. रा. विद्यावाचस्पती, विद्यालंकार महोपदेशक आप्पाशासत्री राशिवडेकर यांनीं केलेले आहेत. ह भाषांतर कस झालं आहे व त्यांत विदष गणधमे काय आहेत हें ठिकठिकाणीं ज्या टीपा व पाठभेद रा. मोडक यांनीं दिले आहेत त्यावरूनच सहृदय वाचकांच्या ध्यानांत येईल. प्रियवाचकहो,; रा. मोडक यांस आह्मी एवढेच श्रम देऊन राहिल नाहीं तर॑ त्यांच्या प्रकृतीकडेहि न पहातां स्वाथेपर ब॒द्धीन आम्हीं त्यांना प्रफाकडे पहाण्याबद्दल वि- नंति करून तेहि काम करावयास लाविले व त्यांनींहि आमच्यावरील प्रसंग जाणन शक्ति नसतांनाहि तसच त शेवटास लाविल॑. त्याबद्दल मोडक यांचे व त्याचप्रमाणे विद्यावाच- स्पती यांचे आम्ही फार फार आभारी आहोत. आतां आपणांस अशी शंका येईल कीं, इतके तम्ही निष्ठर कसे व असा तमचेवर प्रसंग तरी कोणता कीं मोडक यांच्या अशक्तपणाकडे दुलेक्ष्य करून तम्ही त्यांना प्रफाचेहि काम सांगितले! तर तो प्रसंग म्हटला म्हणजे रा. रा रघनाथ गंगाधर गद्रे यांचा अकाली मृस्य हा होय कै० गद्रे यांस सन १९.१० सपटंबरबा० १९रोजीं एकाएकीं समारे एक तास त्यांची प्रकृति ब्रिघटन काळजाचे विकाराने देवाज्ञा झाली रा० गद्रे यांनीं भागवताच्या आरंभापासन भारताचे सात भाग प्रसिद्ध होईपर्यंत प्रेसकडील काम किती चोख रीतीने केलं त्याचे वणेन करावयास आमचेजवळ शब्दच नाहींत म्हटलं तरी चालेल, त्यांनीं नसत छापखान्यांतीलच काम केलं असे नसन के० चिपळणकर यांचे पश्चात्‌ तर॒स्वार्थत्यागपवैक मंडळीस जी मदत केली ती फारच महत्वाची होती. अशा रीतीच्या माणसाचा ऐन आणीबाणीच्या वेळीं वियोग झाल्याने जी हानी होते ती शब्दांनी व्यक्त करतां येत नाहीं. रा. गद्रे यांस पुरे दोन महिने झाले नाहींत तांच आमच्यावर आणखीही एक दःखाचा प्रसंग ओढवला. कंपनीच्या व्यवस्थापक मेडळीपैकीं रा. रा. माधव- राव दिनकर गोखले यांस ता० १७ नवंबर १९१० रोजीं देवाज्ञा झाली, यांच्या मृत्यनॅहि कंपनीच्या द:खांत व दौबेल्यांत भरच पडली आहे. तात्पय १९१० सालांत हे जबरदस्त दोन संग गदरल्यामळे आम्ही असहाय झाल्याने गद्रे यांचे कामाकडे रा. मोडक यांस लक्ष्य देण्याबद्दल विनंति करणें भाग पडलें महाभारताच्या छपाईचे वगेरे कामीं जगद्धितेच्छ छापखान्याचे मालक रा. रा. केशव रावजी गोंधळेकर व त्यांचे चिरंजीव रा.दत्तात्रय केशव गोंधळेकर यांनीं आमचेवरील प्रसंग जाणन केवळ धंद्याच्या दृष्टीने या कायोकडे न पहातां हे प्रचंड काम अंगावर घेतलं ह्मणनच त आज पणेपर्णे तडीस गेले, सबब त्यांचे आभार मानावे तितके थोडे आहेत कंपनीचे सावकार वे. शा. सं. रा. रा श्रीधर विनायकशास्त्री राजवेद्य भो रकर, श्रीमंत काशिनाथ विनायक बावडेकर मुनसफ, कोटे पिरंगुट, संस्थान भोर; राः रा. काशिनाथ मनोहर माचवे, रा. रा. माधवराव वाबुराव किबे; रा. रा. राम चंद्र भिकाजी जोशी, रा. रा. सदाशिव महादेव दिवेकर प्रभतीनींच हे काम शेवटास नेले आहे, असं ह्मणण्यास हरकत नाहीं. चिपळणकर मंडळीने अनेकखटपटी करून 'चोही कडन छोकाश्रय मिळविला, परंत लोकाश्रय मिळेल तेव्हांच काम संपवावयाचे असेच धरून आह्मी र्‌




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now