तिसज्या महायुद्धाची पार्श्वभूमि | Tisajyaa Mahaayuddhaachi Paarshvbhoomi

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
19 MB
                  Total Pages : 
222
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Author :

No Information available about पां. वा. गाडगीळ - Pan. Va. Gadgil
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)पहिलें महायु य नंतर $
होता, तरी पणे स्वतः पंतप्रधान असतां रशियन राज्यक्रांति हाणून पाडण्या
साठीं चचिलनें रशियांतील प्रतिक्रांतिकारक सेनापतींना जी कोट्यवधि पौंडाची
मदत केली तीसाठीं चचिल हा लॉइड'-जॉजला थापा मारून बनवूं शकला
होताच. १९१९ सालीं रशियन प्रतिक्रांतिकारक जनरल कोल्चकची रशियांत
चढाई चाळू होती आणि ब्रिटिश सेनानी जनरल नॅक्स हा चचिल्च्या सूचने-
प्रमाणें कोल्चकला मदत करण्यासाठीं सेबेरियांत फिरत होता. १९१९ घ्या जून
मध्ये चचिलनें नॉक्सला कळविलें कीं,
“ लइ्ड जॉर्ज हा आज पंतप्रधान असून सर्वसामर्थ्यबान॑ आहे. त्याचे
पाठबळ आपण संभाळले पाहिजे. रशियाच्या सरहद्दीवरले जे अनेक प्रतिकारक
सेनानी लढताहेत व पराभव खात आहेत त्यांना जनतेचा पाठिबा नाहीं, मग
आपर्ण त्यांना पाठिंबा द्यावा का अशी हाका लॉड जॉजला येते आहे. शिवाय
या सेनापतीना लोकशाहीग्रेम कितीसे आहे याबद्दलहि त्याला दका वाटते.
तेव्हां, कोल्चॅकला सांगा कीं लोकांना जमिनी आणि घटनासमिति देऊं अशी
व्यापक आणि खळबळ उडविणारी घोषणा करून टाक. ”
कोल्चंकनें अशी घोषणा केली तर लॉइड जॉजञ कोल्येकच्या सरकारला
मान्यता देण्यास तयार होईल अशी चचिलची अपेक्षा होती. पण कोल्वकला
ही गोष्ट कशी शक्य होणार १ कोल्चंकचे सर्व सेनापति जमिनीवरून हाकाललेले
जमिनदार होते. पूर्व रश्ियांत जेथे जेथें त्यांचें पाऊल स्थिर झालं तेथ त्यांनीं
जमिनी बळकावल्या आणि जे शेतकरी त्यांच्या सैन्यांत लढत हीते त्यांनीं
जमिनी अशा प्रकारें घेण्यास विरोध दशविताच कोल्चकच्या सेनापतींनी त्यांना
फटके मारून त्यांचे खून पाडले होते. अशा परिस्थितींत कोल्य़कला कोणतीहि
उदार घोषणा करणें अशक्यच होतें. रोवटीं कोल्चकचा पराभव होऊन तो
बोल्होव्हिकांच्या हातीं सांपडला व त्यास ठार करण्यांत आलें.
रशियांतील प्रतिक्रांतिकारकांना एकथ्या इंग्लेडनेंच मदत केली असें नव्हे.
ईम्लंड, फ्रान्स, अमेरिका, झेकोस्लोव्हाकिंया, जपान बगैरे दहाहून आधिक राष्ट्र
या उद्योगांत गुंतलीं राहून आपल्या संपत्तीचा ब माणसांचा नादा सोशीत होतीं.
अखेर या सर्व प्रयत्नांना अपयश येऊन बोस्दोक्हिक सरकार विजञयी ब स्थिर
झालें. पण भांडवलदारी 'राष्ट्रांची कम्युनिस्टाविरुद्ध तेढ किती तीव्र आहे हें
 
					 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...