खग्रास प्रभाकर | Khagraas Prabhaakar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Khagraas Prabhaakar by पां. वा. गाडगीळ - Pan. Va. Gadgil

More Information About Author :

No Information available about पां. वा. गाडगीळ - Pan. Va. Gadgil

Add Infomation About. . Pan. Va. Gadgil

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
बलदेव-वणेन १५ होतें. युवराजही मधून मधून पुण्यास राहात व*पुण्यास असतां केव्हां विद्या- लयासही भेट देत. पुस्तकी विद्ेपेक्षां इतर निरीक्षणांनीं मिळविलेली अक्रूल प्रत्यक्षोपयेःगी असते असें त्यांचें मत होतें. पुरुष वगविक्लां स्री वग त्यांच्या आदराचा व अवलोकनाचा अधिकतर विषय होता. पुण्यास लष्करांत युरोपियन ख्ियांचा नाचरंग पहाण्यास ते वरचेवर जात. आपल्याकडे य़ा रूढी नाहींत ही त्यांस फार मोठी उणीव वाटे. व स्वतां उदाहरण गाळून देण्याकरितां नाचणाऱ्या कांद्दी तरण्या पोरीही बलदेवानं पुण्यास ठेवण्याचा उपक्रम केला. अधिराजांस स्वतांचंं आचरण दोषास्पद आहे हें कळे तरी. पण स्वतांस असंमत असलेल्या मोहास बळी पडण्याइतका दुबळेपणा मुलांत नव्हता. नीतिमत्तेच्या युवराजी कल्पनाच अधिराजाहून भिन्न होत्या. सुधारक पक्ष इंग्रजाचुकूल असल्यान स्वतांस सुधारक म्हणवून घेण्यांत त्यांना निघास्त व उच्च पदवीचे वाटे. वयक्तिक नीतिमत्तेच्या कल्पना आजच्या सुलभ दळण- वळणाच्या कालांत आमूलाग्र बदलल्या पाहिजेत असा सुधारकमता[चा मार्मिक विषयास ते करीत. स्वतां बळदेवांची वुद्धि कुशाच्या अग्रासारखी अणीदार नव्हती. यज्ेश्वर दीक्षित नामक एक विद्वानूब्रब, बुद्धिमान, तेजस्त्री, घाडी तरुण पुण्यास बलदेवाकारितां खाजगी शिक्षक म्हणून नेभिला हता संपत्तिमदोन्मत्त व सह जलब्धप्रतिष्ट नरपशूंना कुटिल बुद्धीचें साहाय्य देऊन आपलें ऐहिक कल्याण सावणारे कर्तृत्ववान पाजी सर्व जगांत सर्व काळीं आढळले आहेल. * ठपां- गणागतः ख« ' अशी सुसंस्कृत पदबी भटतूहरीन ज्यांना दिली ते याच वगा- तील लोक. अशपिकीं हा यज्ञेश्वर होता. दुतर सोबत्यांपैकी हसन नामक एक हलकट मुसलमान मित्र बलदेवास कॉलेजांत मिळाला होता. पहिल्याच मुला- खतात उभयतांचें प्रेम जमलें व पुढें हसन बलदेवाकडेच राहू लागला. सख्या नामक एक उलाढाली हुजऱ्या बलदेवाच्या लहानपणापासून त्याच्या दिमतीस असे. तसेंच बजी नांवाची वयस्क नायकीण सख्याच्या मदतीस हती. पुण्यास असतां बलदेवाचें हेंच मित्रमंडळ असे. पुण्यास नाचणारणींचे नाच चाललेले आधिराजांचे कानी जातांच झालेला अभ्यास पुरे असें समजून आधिराजांनीं युवराजास ताबडतोब अहेल्यापुरीस
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now