माझी नृत्य साधना | Maajhii Nritya Saadhana
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
13 MB
Total Pages :
161
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)भारतीय नृत्यकला ११
ननम
ग च 8
असें ज्यांचं वर्णन कर्रीमुनींनीं केलेले आहे असे भगवान् शेकर
आणि “ सुपिच्छगुच्छमस्तक, सुनादवेणुहस्तक, अनडरद्ग्सामर,
असा भक्तवखा कृष्ण, या देवादिकांनी रृत्याच्या माध्यमांतूनच आपल्या
मानसतसरोवरांत उठलेल्या हर्ष-क्रोध-दुःखादि भावभावनांच्या कललोलाला
वाट करून दिलेली आहे अशा कथा, आणि शंकरांच्या बारा वाण्डव-्
नृत्यांची किंवा कृष्णाच्या कालियादमन,; रासमण्डळ अशा रृत्यांची
वर्णन पुराणांतरीं वाचून ब्रह्मदेवांनीं निर्मिलेल्या या नाय्यवेंदाचे त्या
कारळी असलेलं स्वरूप, पावित्र्य आणि माहात्म्य यांची कल्पना येते.
अशा प्रकारच्या देवी नाट्यवेदाचें म्हणजे पर्यायाने रत्यकलेचं
( कारण नाथ्यामध्ये रृत्त, ऱत्य, व नाट्य या तिंहींचा समावेश होतो;
संगीताच्या * गीतं वाद्यं तथा गृत्ये या व्याखेद्रेप्रमाणें नाय्याची
व्याख्याहि बरीच व्यापक आहे. ) स्वरूप भरतमुनींच्या शंभर पुत्रांच्या
अमदानीतच गढूळ होऊ पाहत होते; आणि म्हणून ह्या कलेला आणि
तिच्या पुरस्कत्यांनाहि वेदप्रवीण क्रपिमुनींनीं शाप दिल्याची कथा आहे
नंतर भरतमुनींनी त्यांची आजवे करून ह्या कलेच्या अर्गी लागलेल्या
शापाचे तेवढें कर्त निराकरण कहून घेतलें; परंतु कलावंतांना
मिळालेल्या शापार्चं लोण मात्र आजच्या कालापर्यनत्त तथंच वाहत
आलं आहे. रत्यकळेवरील हा शाप निराकृत झाला याचा अर्थच असा
कीं, टत्यकलेचा ( किंवा नाट्यकलेचा ) “* नाट्यवेद १ म्हणून जो
गोरव होत असे, अनभिज्ञांसाठीं चारहि वेदांचं सार म्हणून जिची
अभिव्यक्ति होत अशे, अशा या कलेचं स्वतःच उपजत स्वरूप नि
दजा त्याच उच्च प्रकारचा राहिला; ती कला आपण द्दोऊन अव-
नतीस जाण्याचें भय राहिलं नाही; अर्थ जरी असलें तरी *कळावन्त*
हा कलेला आधारभूत असल्यानें त्यांच्यावरील तो शाप अनेकदा
User Reviews
No Reviews | Add Yours...