गुजराती साहित्याचा इतिहास | Gujaraatii Saahityaachaa Itihaas
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
13 MB
Total Pages :
338
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
जयंत र. जोशी - Jayant R. Joshi
No Information available about जयंत र. जोशी - Jayant R. Joshi
मनसुखळाळ झव्हेरी - Mansukhlal Jhavheri
No Information available about मनसुखळाळ झव्हेरी - Mansukhlal Jhavheri
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)सामान्य पार्श्वभूमि : ७
वळटिपा
१. (अ) नरसिहराव दिवेटियांच्या गुजराती भाषेच्या विकासाचा आलेख असा
आहे.
१) अपभ्रनंश- विक्रम संवत् ९५० पर्यंत.
२) मध्य अपघ्रंश- विक्रम संवतू १३०० पर्यंत.
३) अंतिम अथवा गुर्जर अप'श्नंश (ज्याला डॉ. टेसीटोरी *01त
768870 1२9]8818711 ' म्हणतो) विक्रम संवत् १३०० पासून
१५५० पर्यंत.
४) जुनी' गुजराती, विक्रम संवत् १५५० ते १६५०.
५) मध्ययुगीन गुजराती' १६५० ते १७५० विन्रम संवत्.
इ) अर्वाचीन गुजराती विक्रम संवत् १७५० पासून पुढे.
(ब) श्री. केशवराम शास्त्रींनी दिलेला विकासाचा आलेख--
१) यथौर्जर अपश्नंश अथवा जुनी गुजराती-
पहिला टप्पा : इ. स. ६ व्या शतकापासून ११ व्या शतकापर्यंत
दुसरा टप्पा : इ. स. १४ व्या शतकाचा पूर्वार्ध.
२) गुर्जर भाषा अथवा मध्यकालीन गुजराती इ. स. १४ व्या
शतकाच्या उत्तरार्धापासून १७ व्या शतकाचा पुर्वार्ध.
३) अर्वाचीन गुजराती
पहिला टप्पा : १७ व्या शतकाच्या उत्तरार्धापासून इ. स. १८२५
पर्यंत,
दुसरा टप्पा : सध्याची चालू भाषा.
२० पंकज, खंडेर, पंजो, ग्रंध, इंगर वगैरे प्रमाणे.
३. पांच, आंगळी, खांचो, खांड, आंधण वगैरे.
४ काई, दहीं, अहीं, सुंबाळूं वगैरे.
५ अ) बसे, पसे, वॅर, पॅठो, बैठो वगैरे.
ब) गॉळ, मार, पाक, कॉडी', कॉण वर्गैरे.
User Reviews
No Reviews | Add Yours...