आबा | Aabaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : आबा  - Aabaa

More Information About Author :

No Information available about वि. वि. बोकिळ - Vi. Vi. Bokil

Add Infomation AboutVi. Vi. Bokil

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
भल दट च पे अ च थु ह्याच महिन्यानीं आताचं आश्वासन खर ठरू लागले. गांवच्या महारापोरांच्या शाळेंत आत्रा रोज रात्रीं तास दोन तास शिकवायला जाऊं लागला हें समजतांच वेणूनें पगार किती म्हणून अधीऱ्या मुद्रेने प्रश्न टाकला. का होईना एकदाची गाडी रुळावर येऊं पहात आहे या कल्पनेने वेणूला जरा हायसें वाटलें; परंतु * होस म्हणून जात असतों ' हें उत्तर आबाकडून येतांक्षणींच वेणूचा चंहरा खरकन्‌ उतरला, ज्या गोष््रींत एक छदामाचीही प्रासी नाहीं त्या गोष्टीं करण्यांत आपल्या पतीला काय पुरुषाथ वाटतो हें कोडं तिला अजूनही छळीतच होतें. ग्रा बाबतींत तिनें पुन्ह! आब्राची कानउघाडणी करण्याचा प्रयत्न केला. तिला चडफडत माघार घ्यावी लागली. एका सच्छिल ब्राह्मणाच्या घरांत वाटेल तसल्या माणसांच] विटाळ बेधडक कालवला जातो ह्या मुद्यावर तिनें आपल्या सासूचे मन बिथरविण्याचा प्रयत्न केला परंतु तेथेही तिला यश आलें नाहीं. माया वेडी असते म्हणून म्हणा किंत्रा पोराच्या वागणकींत कांहीं अथ असेल या समजुतीन म्हणा म्हातारीने सुनेचं बोलण मनावर घण्याचं साफ नाका रॅ, आबाच्या वडिलांनीही अशाच अथाचे उद्गार काढले. “मुली, आतां आमचं काय राहिलं आहे ? तुम्ही आतां कर्ते सवरते झालां आहोंत,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now