अत्तराचे दिवे | Attaraache Dive

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Attaraache Dive by वि. वि. बोकिळ - Vi. Vi. Bokil

More Information About Author :

No Information available about वि. वि. बोकिळ - Vi. Vi. Bokil

Add Infomation AboutVi. Vi. Bokil

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
विद्वान्‌ वधू ! : > हड आद दन पक चन चली जती च्जी अ. अ जीजा. लीची च हाच्या आ आर्ट शी जीडी अपण अजा नगारे सीजन र गोरज न चीन आनी आ धट च प. आपल्या एका जुन्या दोस्तिणीच्या समवेत मुंबईत भटकत होता. तीन- चार वेळां बडिलांनीं गम खाल्ली. नंतर मात्र त्यांनीं निश्चय केला कीं पोराला आतां असा एकटा मंबईत हिंड देणे धोक्याचं आहे. आपल्या एका खेह्याची मुलगी सुकतीच एम. एं. झाल्याचे त्यांच्या कानावर आलं होतं. कान्तेला त्यांनी आजवर फारशी पाहिली मव्हती हानपणीं परकरांत वावरणारी कान्ता त्यांना मोठेपणीं जेव्हां प्रत्यक्ष पाह्यला मिंळाळी तेव्हां त्यांना कमालीचा आनंद झाला. मुलगी दिसायला नक्षत्रा- सारखी होतीच. शिवाय शिवरामाला तिचं शिक्षण खात्रीनं आवडलें असतें. दोन्हीकडच्या मातापितरांनीं हे लग्न घडवून आणण्याचे ठरविलें, शिवरामला जेव्हां ही हकीगत कळळी तेव्हां त्याला आश्चर्याचा धक्का बसला. आपले वडील जन्मभर कंत्राटी कामे उरकीत आले हें तो जाणून होता. वडिलांच्या सिमेट, वाळू, खडी इत्यादि मिश्रणाच्या ज्ञानाविषयीं त्याला एकदम आदर होता. परंतु मुलाला सहचरी पाहून देतांनासुद्धां ते इतक्या तज्ज्ञपणानें परीक्षा करतील हें त्याला थक्क करून सोडणारे ज्ञान होतं. कांहींका असेना, वडिलांच्या पसंतीवर तो एकदम खूप्र होता. संदैर. विदोषतः शिकलेली पत्नी मिळायला भाग्य लागतें तें भाग्य शिवरामकडे नेंहमींच्या पद्धती प्रमाणें चालत आलें होतें, लग्नाचे मुहूत अजून एकदोन महिन्याने येणारे होते तोंपर्यंत तो नित्यनियमाने या ना त्या निमित्ताने आपल्या प्रीनेदे4तेची मनोमन पूजा बांधण्यांत स्वतःला धन्य समजत होता. हें कान्तेचें कंत्राट त्याला नेहमींच्या कत्रादी कामापेक्षां कितीतरी गोड' वाटत असे. कान्ता संदर होती. परंठु पुष्कळ वेळां मौज अशी होते कीं, लोक आपल्यावर कां छब्ध होत असतात याचें कारण त्या छब्धविषयाला छ्चि- तच कळन येते. कान्तेला आपल्या सोंदर्यांचा यत्‌किंचितही पत्ता नव्हता. आजवर पुष्कळ वेळां तिनं आरशांत स्वतःचा चेहरा निरखून पाहिला होता. तिची धाकटी बहीण प्रेमा तिला थट्टेने म्हणेसद्धां कीं “पुरे झालं ताईसाहेब, आतां आरश्ांत रूप पाहणं. एखादे वेळीं आरशाची सद्धां दृष्ट होईल अशानं. कान्ता आश्चर्शनें तिच्याकडे पाहूं लागे, आपण जेव्हां जेव्हां आरशांत पाहतों तेव्हां तेव्हां ठोकांना आपण आपलें रूप पहातो




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now