जीवन - दर्शन | Jiivan Darshan
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
9 MB
Total Pages :
152
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
खळिळ जिब्रान - Khalil Jibran
No Information available about खळिळ जिब्रान - Khalil Jibran
रघुनाथ गणेश जोशी - Raghunath Ganesh Joshi
No Information available about रघुनाथ गणेश जोशी - Raghunath Ganesh Joshi
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)दद्ीन-परिचय ११
अनंत असतो. ज्याच्या त्याच्या शत्तीप्रमाणें आणि अधिकाराप्रमाणें
त्याला तो चेतां येतो.
*६ ]एठा पट फाव 01 9१८ ७०९६ पाटया (8६८ 09
इटवाापट$ 01686 एट; ४८६ पीय 188६ 196902
०४८३ (८० (0८८.
रवीन्द्रनाथांच्या *गीतांजलीं १तील या वचनाचा अर्थदहि हाच
आहे.
जॉजे रसेल (&., 5. ) यानें *प्रॉफेट'ची “गीतांजली शीं तुलना
केली आहे ती साक्षात्कारी (1४४501८ ) काव्य या दृष्टीनेच होय.
गीतांजलींत मुख्यतः परमात्म्याचींच आळवणी आहे. त्यामुळें
जीवनाच्या आध्यात्मिक अंश्याचेच विवरण तींत प्रामुख्यानें सांपडते.
तथापि प्रार्थना, विपातते, विरक्ति, भूतसेवा, मृत्यु, मरणोत्तर जीवन
इत्यादी विषरयहि “गीतांजलींतत आले आहेत. कारण यांचा
आध्यात्मिक जीवनाशीं नित्य आणि निकट संबंध असतो. '*गीतां-
जलीं1त कर्मयोगाचाहि गोख केलेला आहे. कारण निष्काम
कर्मयोग हेंच चित्तश्ुद्धीचें सवात सुलभ साधन आहे. यामुळें *गीतां-
जलि' ह भक्तिपर काव्य असलें तरी, तींत जीवनाचे संपूर्ण दर्शन
सूचित झालेलें आहे. खलिल गिब्रान याचा श््रॉफेट' हा ग्रंथ
साक्षात्काशी दृष्टीनं भारलेला आहे हें खरच; पण वैयक्तिक आणि
सामाजिक अशा दोनहि दृष्टींनी जीवनाचें संपूर्ण दर्शन उमें करणें
हा या ग्रंथाचा प्रधान उद्देश आहे. गीतांजलीं1त जी सामाजिक
दृष्टि सूचित होते तिचा सामाजिक जीवनाच्या दृष्टीनें श्रॉफेट'मध्यें
पूर्ण आविष्कार पाहावयास मिळतो. खलिलचें चरित्र उपलब्ध
नसल्यामुळे “गीतांजली'चा प्रत्यक्ष परिणाम त्याच्या लेखनावर
झाला असेल कीं काय, हॅ सांगतां येत नाहीं. स्वतंत्रपणेहि त्याच्या
प्रतिभेने आपली जीवनसाष्टि शोधिली असेल, बायबलचा परिणाम
त्याच्या जीवनावर विलक्षण झालेला दिसतो. भ्प्रॉफेट'मधील
User Reviews
No Reviews | Add Yours...