पेशवाईतीळ धामधुमीचा देखावा | Peshavaaiitiila Dhaamadhumiinchaa Dekhaavaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Peshavaaiitiila Dhaamadhumiinchaa Dekhaavaa by बाळकृष्ण सहस्त्रबुद्धे - Baalkrishn Sahastrabuddhe

More Information About Author :

No Information available about बाळकृष्ण सहस्त्रबुद्धे - Baalkrishn Sahastrabuddhe

Add Infomation AboutBaalkrishn Sahastrabuddhe

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
भाग १ला.. ९ फार उत्कृष्ट रीतीने बजाविले. त्यांनीं त्या यर कदमाबरोबर घनघोर युद्धसंत्राभांत जार्वे, कदमाच्या तंफेने श्रात्रुबरोबर मोठ्या हिय्यांने ठढावे, व कधीं कधीं कदमसाहेबांवरही तोंड करावी ! इंद्रोजी कदम हा फार सज्जन सरदार होता. त्यास पुत्रसं- तान नव्हतें. त्यांने पटवथनांच्या म्दमकीची नेहमीं तारीफ करावी व आपल्या मार्गे आपल्या पागेची सरदारी चाठविण्यास हे दोन पुरुष योग्य आहेत अशी त्याने श्रीमंतांपाशीं शिफारस करावी. कदम मृत्यु पावल्यानंतर त्याची पागा गोंविद हरीच्या दिमतींत दिली व रामचंद्र हरीस चिमणाजी ,आप्पा यांनीं आपले खासगी स्वारांच्या पथकांत घेतलें. चिमणाजी आप्पाच्या स्वारींत रामचंद्र हॉरे रा- हिल्यानंतर त्यांनीं फारच वाहवा मिळांविली. सवाई जयसिंग याचा एक भदोन्मत्त झालेला हत्ती बाजी- रावासमक्ष मोठ्या झूरपणानें व धूर्ततेैने रकमीस आणुन त्यांनीं शाबासकी मिळविली. इ० सन १७३९ त जंजिऱ्याचे शिद्याबरोंबर चिमाजी आप्पांची मोठी भयंकर ठढाई चाठली असतां रेबदं- ड्यांचा बळकट किल्ला रामचंद्र हरीमी शिह्यापारून ब्यौयाने ठदूऩ् घेतला. या वेळीं रामचंद्र हरींचे उजवे हातास गोळी लागून मोठी जखम पडली. त्याप्रमाणेंच पुढं इ० सन ९१७६७ त कफिरंग्यांपास्न




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now