आंधळी कोशिंबीर | Aandhalii Koshinbiir
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
4 MB
Total Pages :
67
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)द्र
मंगलाः- (आपल्या खांद्यावरील लीलीच्या हातावर थोपटून) तुला ? तू
अजुनि लहान आहेस, लीले.
लीलाः- लहान १ सतरा वर्ष पुरी झालीं मला, ताईसाहेब ! म्हटलं
तुझ्यापेक्षां अवघी तीनच वष्ीनी लहान आहे मीं |
मंगळा:- (बळेंच हंसून) अगगग ! खरंच कीं ! आमची लीली केवढी
मोठी झालीय आतां ! तिला आतां सगळं कळतं !
लीलाः:- कळतंच मुळीं ! तुला त्रासदायक वाटणारे विचार रमाकाकूंच्या
श्रीकांतासंबंधीं असतात हें ठाऊक आहे बरं मला ! (मंगला चपापते.)
मंगलाः- (आवेगाने) लीले, लीले, काय बोलतेस हॅ? पुनः कर््घीं असं
बोळ नकीस हं! (थकलेल्या स्वसांत) हंड ! ते-ते-स्वप्न होतं एक ! पण
आतां ते संपलं ! ऐकलंसना लीले, ते आतां संपलं !
लालाः- पण कां संपावं, म्हणते मीं १ तूं अविवाहित आहेस, श्रीकांतहि
अविवाहित अहित. मग अडलं कुटें १
त
७
मगलाः- (क्परियांतर करीत) हो खरं, लीले, तें स[ागर- सरितेचं गाणं
म्हणण्याचा आग्रह करीत होतीस ना तूं मला काल १ तें म्हणून दाखवते हं
तुला आतां.
लीलाः- ताई, ह तूं मुद्दाम विषयांतर करते आहेस बरं कां.
मंगलाः- गाणं ऐकायचंय् ना तुला लीले १
लीलाः- पण ताई, हात, तोंड धुऊन चहा तरी घे आधे.
मंगला:- घेते अंमळशाने. रोज सकाळी घड्याळात्रर एक डोळा ठेऊनच
चहा, आंघोळ, जेवण भाटपावं लागतं ! आतां जरा चेनींत बसते ग थोंडा
वेळ. (आळस देते.)
लीलाः- मग गाणं भ्हणायचा त्रास नाहीं कां तुला वाटणार १
मंगला:- गाणं म्हणायचा अन् मला त्रास १ लीले, विसरलीस तूं १ गाणं
म्हणणं म्हणजे माझा मोट्यांतला मोठा आनंद ! अन्-
लीला:- अन् काय ताई!
मंगलाः- अं- अं- कांही नाही ग ! बरं, पण गाणं म्हणूंना तै १
लीलाः- आज मोहंच नवल म्हणायचं ! पुनः पुनः आपण होऊन आमच्या
लाजाळु भन् अबोल ताईसाहेब गाणं म्हणूं कां असं विचारताहेत मला !
(हसते, पण मंगला हंसत नाहीं.) ताई, रागावलीस मीं मस्करी केली म्हणून !
User Reviews
No Reviews | Add Yours...