श्रीकृष्णांचा आत्मसाक्षात्कार | Shrikrishnacha Atmasakshatkar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : श्रीकृष्णांचा आत्मसाक्षात्कार  - Shrikrishnacha Atmasakshatkar

More Information About Author :

No Information available about नीलकंठ विष्णु तुळपुळे - Neelkanth Vishnu Tulpule

Add Infomation AboutNeelkanth Vishnu Tulpule

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
( प) खाफल्य मिळवले नाहीं, दर ईश्‍वरी कायद्याप्रमाणे जन्मजन्मांतर भोगणे प्राप्त होईल हे विसरुन चालणार नाहीं. गीतेचा मुख्य विषय ज्ञानप्राप्ति हा आहे, व त्याला आवश्यक अशी इतर साधनें, क्म, उपाखना, योग वगैरे कशीं करावीं यासाठीं त्या त्या ठिकाणचीं वाक्यें एकत्र करुन त्याचा उहापोह चांगल्या रीतीने सुचविलेला या लेखांत दिसून येतों. कित्येक ग्रंथांतून जानाचा गौरव करतां करतां इतर कर्मादिकांची खंडना आढळून येते. पण या लेखांत तसा प्रकार नाहीं, हे कोतुकास्पदच वाटतें. कितीही लिहिलें तरीं प्रत्यक्ष ग्रंथ वाचल्या वांचून ग्रंथांचा आस्वाद मिळणे अक्षक्यच आहे. वाणीलाच आस्वाद मिळाला असतां तर कोणीही पदाथ सेवन केलेच नसतें. तेव्हां माझी चिनंती अशी की', एकवेळ म्रंथ यांचूनचच याचें महत्व काय तें पहावें. हा अध्यात्म विषय लेखकांनी केवळ स्ववुद्धीनें लिहिलेला नसून सद्गृरूंच्या आज्ञेने लिहिलेला आहे, हें झेखकांच्या प्रस्तावनेवरून स्पष्टच सिद्ध होतें. माझ्या अल्प मतीनें जे चार शद लिहितां बाले तें. लिहून लेखकांच्या अदणांतून मृक्‍्त होण्याचा प्रयत्न केला आहे. याचप्रमाणें जाणत्या भाणसांनींही त्यास आपल्या ज्ञानशक्तीनें उज्वलित करावें; कारण वस्तु अमोल असली तरी आपआपल्या ज्ञानाप्रमाणेंच तिची किमत होत असते. अस्सल हिरा असला तरी अज्ञ माणसांना गारगोटी सारखा वाटतो, रत्नपारख्यातीच त्याची किमत केल्यास खरी किमत होईल. हां ग्रंथ खर्वोपयोगी व्हावा हीच श्रीवरणीं विलेति करून हे प्रास्ताविक शब्द पुरें करतो. अपला स्नेहांकित दिचांक ] विठ्ठलश्षास्त्री रामशास्त्री पुजारी ४ | श्रीक्षेत्र गाणगापूरकर,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now