घरचा राजवैद्य | Gharachaa Raajavaidh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Gharachaa Raajavaidh  by गोपाळ यज्ञेश्वर भिडे - Gopal Yagyeshvar Bhide

More Information About Author :

No Information available about गोपाळ यज्ञेश्वर भिडे - Gopal Yagyeshvar Bhide

Add Infomation AboutGopal Yagyeshvar Bhide

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
घरचा राजवेद्य अथवा आरोग्य रक्षणाचा माहितगार. (गारा क. 2. भन प्रकरण १ विषाविकार. विष विकार दोन प्रकारचे आहेत. १ प्राण्यांचे दंशाने, किंवा प्राण्यांचे वि अन्य तऱ्हेने पोटांत गेल्याने होणारा विकार (विषार ). २ विषारी पदा पोटांत गेल्याने होणारा विकार. विषारावर औषध देण्यापूर्वी! ध्यानांत ठेवण्यासारिख्या गोष्टी १. विषार झाला आहे किंवा नाही, झाळा असे तर कोणत्या जनावरांपासन झाळा आहे, याची खात्री करण्यासारिखी असेल तितक्या प्रकारानें करावी, अमूकच जनावराचा विषार झाला आहे हें समजलें ह्मणजे उपचार करण्यास सोईचें पडतें २. विषार झाला आहे किंवा नाही याची पक्षा अशी करावी कीं, काळ्या पानवेलीचें पान दंश झालेल्या जाग्यावर चोळावे, ह्मणजे विष!र झाला असल्यास दंश झाळेली जागा काळी होईल, करवंदीचे पाळ ६ मासे पर्यंत पाण्यांत उगाळन पोटांत ब्यावें. विषार झाळा असेछ तर त्यापासन वांति होणार नाही. विषारानें डोक्यींत भार, दंश झालेल्या ठिकाणी फुणफुण व स॒ज अगाचा दाह, चेरी : येणे, तोंडावाटे फस, अगाला धाण, बेशद्वपणा, इत्यादि विकार होतात. यावरूनंहि विषार झाला किंवा नाहीं हॅ ठरवावे. ३. कोणताही विषारी सप चावतो तेव्हा * * अशा दोन जखमा होतात; परतु जेव्हां दोहा पेक्षां अधिक झणज : : अशा जखमा होतात, तेव्हां तो सर्प विषारी नादी असें अगर तो दंश विषाचे दांतांनी झाळेळा नाहीं असें बिनधास्त समजावें. दंश होतांना मनुष्य झॉपळा असळा तर तो त्या दंशाचे वेदनेने उठतो त्याला 'कांहीं- टोचळस वाटतें. वेदना फार नसतात. तात्काळ होणारी लक्षणें झटलळी झणजे ' बेशद्धि, बेजारपणा आणि पाय मोडकळणे हीं होत. शिवाय वांति होणे, श्वासीच्छ्ास मंद होणें, नाडी जळद चाळणें किंवा अनियमित चा!ळणें, जीभ बाहर येणे, वगेरे अनेक लक्षणें होतात. ४० जेथें औषधार्चे प्रमाण सांगितळें नाही, तेथे मोठे (२० वर्षावरील ) सनुष्यास पाल्याचा अगर फळाचा रस ४-८ तोळे पर्यंत द्यावा, व लैह्ानास (२७




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now