नाट्यछटा | Naatayachhata

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Naatayachhata  by शं. का. गर्गे - Shn. Ka. Garge

More Information About Author :

No Information available about शं. का. गर्गे - Shn. Ka. Garge

Add Infomation AboutShn. Ka. Garge

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(७) आवारात फेऱ्या मारीत रहात, पण आर्धी आवार सोडीत नसत ! घर्री अभ्यास करून धघड्याचीं टिपणे सुवाच्यपर्ण अगाऊ व्यवाश्यित लिहून काढल्याशिवाय त्यानीं एक दिवसही वगात पाऊल टाकर्लें नाहीं ! यामुळे समव्यवसायी मंडळींतहि त्याना मोठा मान मिळे ! त्याचा स्वभाव निगर्वी परंतु स्वाभिमानी होता. अपमान ते सहन करीत नसत. खाणेपिणे, बोलणें चालण, सर्व घड्याळाप्रमार्ण त्यांचे टीपबद असे ! इतकें प्रकृतीला जपत असताही त्यास चाळिक्षी ओलांडली न ओळाडली तोच मृत्यूने ओढून नेले, तेव्हा * कालोहि दुरतिक्रमः* हच अजूनही खरे लहान घर, थोंडकेसे उत्पन्न, परतु ग्रथसंग्रह मोठा निवडक आणि जिवापलीकडे जपून ठेवलेला ! निर्भीडपणा असा कीं, कपाटावर पार्टीच लिहून ठेवलेली होती कीं, “ग्रथ कोणी मागू नयेत १! द्यावे, हरवावे आणि मग आपण व्यर्थ तळमळावे, हं नको 1 त्याच लहानशा दोन खणांच्या खोरळींत छोस्या छोय्या कपाटाच्या वरच्या बाजूस सिंतीला काही निवडक चिंत्र लटकत ठेवलेली ! त्यात कैसर, वासुदेवराव पटवर्धन वगेरची कांहीं विशेष कारणावरून निवडलेली चित्र असत ! तेथ रर्गीत चिरत्र मुळीच नव्हतीं ! याच खोलीत बसून त्याच लेखन-वाचन-मनन चाले ! केशवसुता- वरील त्याचीं टिपणे म्हणजे तसल्या टिपणाचा उत्कृष्ट नमुना म्हणून दाख- विता येईल 1 ही टिपणे येथेच तयार झालीं ! त्याचें कुटुंब वारल्यापासून ते मनान जरा उदासीन असत आणि आपल्या एकुलत्या एक मुलीकडे (कुमारी गोदावरीकडे) पाहून काळ आनदाने कंठीत. ती * रत्नाकरा'तील कुटुंब, मरण, भूत, नाटक या दहृद्यानीं भरलेली अखेरची छटा आणि लागलीच झालेला स्याचा मृत्यु याचा काहीतरी आणि कसलातरी निकट संबध मनाला भासल्यावाचून रहात नाही ! मनाचे औदार्यहि त्यांचे तर्सच । काय कोठें द्यावयाचं असेल तें स्वतः आणून देत. पुण्याच्या साहित्यसंमेलनाच्या वेळीं आम्ही तीन तीन रूपये घेऊन मंडळीस स्वागत-सदस्य बनविले. गर्गे यांनीं पत्रिका भरून देण्याच नाकारून पांच सुपये देणगी दिली ! महाराष्ट्र शारदा मंदिर किंवा त्या-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now