गांव - गंगा | Gaanv Gangaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Gaanv Gangaa by भा. वि. वरेरकर - Bha. Vi. Varerkar

More Information About Author :

No Information available about भा. वि. वरेरकर - Bha. Vi. Varerkar

Add Infomation AboutBha. Vi. Varerkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१ गांव-गगा न न - च आ आ लि > भटा “: काहीं नाहीं, जपपूजेला बसलीस ती सात वेळ उठलीस. जा ना. एकदा उरकून टाक ना ! काही जेवायच बिवायचं आहे कीं नाही १? बोलत बोलत रमा स्वतःच खोळीबाहेर आली आणि कुणालाच काही न बोलता ओटीवरून पलीकडे दुसऱ्या बाजूच्या खोलीत निघून गेली. वेणीबाबूचा चेहरा सुकून गेला होता. त्याने हळूच विचारले, * काय झालं मावशी १”? “ मला कस कळणार बाबा १ या असल्या राजराणीची मिजास आमच्या- सारख्या दासीबटकीना कशी कळावी १”? सतापान जळफळत, तडफडत हिरवापिवळा चेहरा करून ती पूजेच्या पाटावर जाऊन बसली. मनातल्या मनात तिने देवाच्या नावाचा जप सुरू केला असावा असे वाटल, वेणी हळूहळू निघून गेला. २ या कुवापूरच्या इस्टेटीच्या विल्हेवाटीसबधीं जो एक इतिहास आहे तो इथं सागणे अवशय आहे. सुमारे शभर वर्षापूर्वी बलराम मुखर्जी नावाचा एक महा- कुलीन ब्राह्मण आणि त्याचा मित्र बलराम घोषाल असे दोघेही विक्रमपुराटून या भागात आले मुखर्जी नुसता कुलीनच नव्हता तर बुद्धिमानही होता. तिथे येऊन त्यानें लय़ केले, वर्धमान राजदरबारी नोकरी केली. घोषालची सोयरीकही याच बाजूला झाली. पण वडिलाचे कर्ज फेडण्यापलीकडे त्याला कोणतीच ताकत आली नाहीं, म्हणून दुःखांत आणि ककष्टांत त्याला दिवस घालवावे लागले. या लय़ापायींच या दोन दोस्तात बिघाड आला% रोवटी हा वाद इतक्या थराला गेला, कीं एका गावात राहात असतांना देखील वीस वर्षात दोघानीं %* कुलीनपणाचे हे नियम बगाल्यात मोठे कडक आहेत कुलीन ब्राह्मणाने लग़ करताना दुसऱ्या कोणत्याही भिन्न शाखेच्या ब्राह्मणाशीसुद्धा सोयरीक जमवली तर त्याच्या कुलीनतेला बाघ येतो आणि त्याला पुनः कुलीनाशीं सबध ठेवता येत नाहीं. बलराम घोषालचे लग्न अशा दोषाला कारणीभूत झाले होते.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now