रानोमाळ | Raanomaal

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Raanomaal  by रा. वि. फडनरे - Ra. Vi. Fadanare

More Information About Author :

No Information available about रा. वि. फडनरे - Ra. Vi. Fadanare

Add Infomation AboutRa. Vi. Fadanare

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
एक दुर्देवी घटना ; १: २ पधा ण आणचाकध कभ“ कण म.अ द्यूपाजवळील नवीन विह्दीर पाडते वेळीं स्थापन केलेली “मंगल मूर्ति' आज बरेच दिवस उन्हांत तळपत असल्यामुळें, मीं एक लहानसेंच पण सुंदर देवालय बांधून त्यांत त्या संगमरवरी गजाननाची पुनरपि प्रस्थापना केली; आणि घराच्या व देवालयाच्या प्रशस्त आवारांत पुष्कळ खचच करून उत्कृष्ट बगीचा तयार केला, हरतऱ्हेची फुलक्षाडे व फळझाडे पुण्याहून नेऊन मीं माझ्या बगीचांत लाविलीं होतीं; कांहीं जुने वृक्षहि त्या ठिकाणीं होते. मुलांबाळांसह माझे दिवस तेथ मोठ्या आनंदांत जात होते. रानांतील रंगीबेरंगी सुंदर पक्ष्यांनीं सवे सुखसोई पाहून तेथें वास्तव्य केल्यामुळें माझ्या कुटुंबीयांचा आणि माझा आनंद द्वियुणित होत होता. कावळ्यांची पांच-चार जोडपींहि तेथें वस्तीस येऊन राहिलीं. दृष्टांचा सहवास प्राणिमात्रास दुःखदच व्हावयाचा. शेजारधमाची ओळखा नसल्यामुळें, कावळ्यांनी त्या बिचाऱ्या सुंदर पक्ष्यांच्या घरट्यांतील अंडी आणि त्यांचीं सुकुमार पिलें मारून खावीत आणि मासकंडाचे तुकडे आणि हाडके जिकडे तिकडे विखरावींत असा त्यांचा क्रम सुरू झाला, इतक्यानेहि न भागतां, त्या कावळ्यांनी बनविलेल्या बाभळीच्या आणि इतर काट्यांच्या कोट्यांचे काटे वार्‍्यानें इतस्ततः पसरावेत; मुलांस ते बोचूं नयेत म्हणून मीं वेचावेत अथवा वेचवावेत हा माझा नित्याचाच व्यवसाय होऊन बसला. कित्येक वेळा त्यांची झाडांवरील कोटीं काहून टाकलीं तरीहि ते आपली मिरासदारी सोडीनात. विधिघटना अटळ म्हणूनच कीं काय, या उपाधीला कंटाळून, त्यांस मारून टाकण्याची कल्पना माझ्या मनांत अखेर ठाम झाली. ता. २५ जूतचा तो बुधवार उगवला आणि उजाडतांच मीं पांच-चार कावळे तर फटकावले. पाटसास दोन मोठे सरकारी तलाव आहेत. त्यांचा गाळपेरीचा लिलांव दरसाल होत असतो. त्या साठीं मीं तो घेतला होता. अवेळीं पाऊस झाल्याने




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now