प्राचीन मराठी गद्य | Praachiin Maraathii Gadya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Praachiin Maraathii Gadya by शं. गो. तुळपुळे - Shan. Go. Tulpule

More Information About Author :

No Information available about शं. गो. तुळपुळे - Shan. Go. Tulpule

Add Infomation AboutShan. Go. Tulpule

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
म्रस्त[वना ७, णो नी लनल आकार ली न न गाणी अली नक वटींतील महाराष्ट्राचें हें एक समाजचित्रच आहे म्हटल्यास चालेल 'गोरा- गोमटा-धारेधाकुटा, आलेपाले, सेजिया-साइलिया, मरकाढी, तीटततीटत, आंबटवोले * इत्यादि शब्दप्रयोग अभ्यसनीय आहेत. वारंवार ड्ळकणाऱ्या लेंकरास 'आतु तऱही लीतैल* असें म्हणून पुन: पुन: पाजगाऱ्या आईचा दृष्टांत किती हृद्यनआहे ! दृष्टांत आणि सिद्धांत यांची इतकी जोड फार क्वचित्‌ आढळते (क्र. १२). महानुभावीय गद्याचें स्वरूप हें असें आहे. त्यास भाषिक आणि सामाजिक असें दुहेरी महत्त्व आहे. यादवकालीन समाजाची स्थितिगति, त्याच्या चालीरीती, बतेवैकल्यें, सणवार, खाणीपिणीं, वस्त्रेपात्रे, नाणींगाणी, शिक्षा- दीक्षा अशा विविध अंगांचें दर्शन हें गद्य घडवितें. “ लीळाचरित्रा ' सारखे ग्रंथ म्हणजे केवळ चक्रश्ररांची वाझमयी मूरति नसून तत्कालीन समाजाचेहि ते चरित्रचित्र आहे. त्यांतील शब्दभांडार समाजाच्या विविध थरांतून सिद्ध झालेलें असून त्यास कत्रिमतेचा स्पर्शहि नाहीं. महानृ भावीय गद्यकाराच्या मराठी भाषेचें मऱहाटपणच काहीं वेगळे आहे. खरी लोकभाषा ते जाणत. त्यांची परंपरा अशीच पुढे चालती तर यापुढील इतिहास निराळा झाला असता परतु दुर्दैवानें यादवाची राजवट लौकरच सपुष्टात आली आणि' इस्लामचें आक्रमण साऱ्या महाराष्ट्रभर अविरिछिन्नपणे सुरू झालें. याचे अनिष्ट परिणाम मराठी भाषेसहि भोगावे लागले व तिची गति जण वञ्- घात व्हावा त्याप्रमाणें एकदम कुंठित होऊन ती केवळ अगतिक झाली. येथून जों मराठी भाषेच्या अज्ञातवासास आरंभ होतो तो थेट शिवकाला- पर्यन्त. या तीनशे वर्षाच्या मध्ययुगीन काळांत आधी वाडमयच फारसें नाहीं; तेथ गय तें कती असणार! तरीपण या काळांत 'पचतंत्रा सारख्या बोधपर कथा, फादर स्टीफन्सची चार ओळीची प्रस्तावना आणि एकनाथी भाखडे. इतकें गद्य उपलब्ध होतें. पकीं ' पंचतंत्रा ' च्या प्रती अनेक असून भावे-प्रत, पोतदार-प्रत व नेने-प्रत या त्यांपैकी प्रमुख होत. त्यांतील दोवटली महानुभाव संप्रदायांतील असून याशिवाय पंचतंत्राची आणखी एक सपूर्ण व स्वतंत्र प्रत मला तंजावरीं मिळाली, याचा अर्थ, मूळ मराठी भाषांतराच्या अनेक प्रती झाल्या असा नव्हे, तर प्रो. पोतदार म्हणतात त्याप्रमाणें पंच- तंत्राची मूळ भाषांतरेंच अनेक झालीं. असो. आपल्या भाषांतरकानें मूळांतील




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now