अमृतवाणी | Amritavaani

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
3 MB
                  Total Pages : 
108
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)अमृतवाणी २२
 
पनत तन निवे.
रेशनचें धान्य खराब असल्याबद्दल, शेजारची बाई
भांडखोर असल्याबद्दल, एक ना दोन, शेंकडों तक्रारी
बायकोकडन ऐकन घ्याव्या लागतात !
दिवसभर तक्रार करणारा माणस रात्रीं तरी
बिनतक्रार स्वस्थ झोपतो का! छे ] मध्यरात्री झोपेतून
उठन तो तक्रार करीत असतो ! घरांत ढॅकूण फार
झाल्यामुळें झोंप येत नाहीं अशी तो तक्रार करतो
तर त्याची बायको आपल्या सुकोमल गाछाला मच्छर
नचावल्याची तक्रार करते. नंतर दोघेही मिळून
घरवाल्याला आणि म्युनिसिपालिटीला शिव्या देत
असतात.
जगांत आणखी एक सर्वसामान्य तक्रार जिकडे
तिकडे ऐक येते. आणि ती म्हणजे पगाराबद्दलची !
प्रत्येकाला आपला पगार कमीच वाटतो आणि या
अपुर्या वेतनाविरुद्ध त्याची नेहमीच तक्रार असते.
कितीही पगारवाढ केली, तरी माणसाची ही तक्रार
कायमच असते.
“ आपल्याला वेळ नाहीं? अशी एक तक्रार सन्मान्य
माणसांत रूढ आहे. विशेषतः नामवंत लेखक आणि
पुढरी * आपल्याला वेळ नाहीं ? अशी तक्रार नेहमीच
करतात. १ या तक्रारीमुळें त्यांचा अधिकच भाव
 
					
 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...