कथा कल्पतरु २ | Kathaa Kalpataru 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kathaa Kalpataru 2 by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अध्याय २ रा, नकूल-पराभव 'टै वाटूं लागले, कणं आपल्या रथांत बसून त्यानें जेव्हा आपला प्रच'ड शंख फूकला, तेव्हां त्या नादानें भूमी थरथरली. व लोक भयभीत होऊन त्यांना त्यावेळीं कणं कृतान्ताप्रमाणें उग्र दिसूं लागला. पुष्कळ विचार कर्णानें आपल्या संन्याची रचना मकराकार करण्याचे ठरविले. व त्याप्रमाणें त्यानें व्यूह तयार केला, मकराच्या मुखस्थानीं त्यानें आपला स्वत:चा रथ उभा केला. शकुनी उलूक या दोघाना नेत्रस्थानी ठेविले व अदहवत्यामा सैन्यासह मस्तकांच्या ठिकाणी राहिला. ग्रीवाभागी दुयधिनाच गव बंधूं उभे राहिलें. चाऱ्ही पायांच्या ठिकाणी गौतमपुत्र, शल्य, सुषेण व चित्रसेन, या चौघांना उभें केले. आणि पुच्छभागाचे संरक्षण करण्यास कर्णानें चित्राला सांगितलें. कर्णांचीं ही अपुर्व ब्यूहरचना पाहुन पांडवांना त्यान्या चातुर्याचें मोठे कौतुक वाटले. ती व्यूह्‌«- रचना पार्थाला दाखवन धमराज म्हणाला,*अर्जना, कर्णानें आपल्या सैन्याची रचना फार चांगली केली आहे असें वाटते. हा व्यह॒ तसाच ठंवून जक भापण कौरवांशी युद्ध करूं लागलो तर जय मिळणें अशक्यच होय यावेळी कर्ण, देव व दानव या सर्वांना अजिक्य असा दिसत आहे, यासाठी आपल्य़ा संन्याची रचनाही चांगल्या प्रकारची केली पाहिजे. जोपर्यंत कर्ण जिवंत भाहे तोंपर्यंत जयाची आशा नाही, ही गोष्ट लक्षांत ठेवून त्याच्या संहा- राची तजवीज प्रथम होईल, अशा रीतीनें सन्य सिद्ध केलें पाहिजे ' धर्माची सूचना लक्षांत घेऊन अर्जनाने आपल्या संन्याची चद्राकार रचना केलीं. या ब्यूहाची उजवी बाडू धष्टय़न्म यानें सांभाळली, डाव्या बाजूला भीमसेन उभा राहिला, मध्यभागीं श्रीकृष्णानें अर्जुनाचा रथ आणून उभा केला; ब॑ मागच्या बाजूस धर्म, नकुल, सहदेव व द्रौपदीचे पुत्र उभे राहिलें. याप्रमाणें दोहोंकडे व्यूह- रचना झाल्यावर यद्धास आरभ झाला, नकुल-पद्ुभव युद्धाला आरंभ होऊन दोन्ही सैन्ये जेव्हां एकमेकांवर शस्त्रास्त्रांचा मारा करू लागलीं. तेव्हां तो देखावा मोठा विलक्षण दिसु लागला. जणं काय आकाांतून दिव्य तारकांची भूमिवर वृष्टीच होत अहे, असें वाट्‌ लागलें. मग सात्यकी. शिखंडी, धृष्टय़ुम्त वगैरे उजव्-य बाजूनें, व भीम, सकुल वगैरे डाव्या बाजूनें पुढें होऊन शत्रूसन्याची कोडी करूं लागले, त्या वेळीं




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now