कळावैभव | Kalaavaibhav

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kalaavaibhav  by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
तवी प्रवारण-“- “न [१] ह्या बर्‌ सांगितलेल्या जळणाऱ्या पदा्थशिवाय दुसरे पुष्कळ जड पदार्थ ( न जळणारे ) क्षणजे घातू, वाळू वगरे पदार्थ वनस्पतीमध्ये आढळतात. एखादे कूड जाळल्यांस तें सब नाहींस ह्यऊन त्याचेऐवजी थोडीशी राख राहते. द्याच शर्त जड पदार्थ असतात व ते जळणारे नसल्यामुळें. राखच्यारूपाने मागें राह- तात. ह्या जड पदार्थीचें प्रमाण रॉकडा एकदशांश पासून २ पर्यंत असंत. ज्या वनस्पतींत पाण्याचा अश कमी त्यांत द्याचे प्रमाण जास्त आढळतें. राखेमध्ये क्षारज ( 0०८8६8४01१ ) मम्न ( 1४48706800) ) सुत्त ( (8]लप) ) छोह, स्फुर ( 011050101'003 ) हीं मूलतत्वे आढळतात. त्यापैकीं लोखंड हवें फारच थोडया प्रमाणांत असंत. हीं सर्व तत्व जरी फारच थोडया प्रमाणानें वनस्पतीमध्ये सांपडत[त, तरी ह्यांबर सर्व वनस्पतीचे जीवन अवलंबून आहे. महुष्याच्या शरिरामध्ये हीं तत्वे असतात. कारण त्यांवांचून मसु- व्याचें दारीर बळकट रहावयाचें नाहीं. त्याचप्रमाणें बनस्पतींनाही या तत्वांची फार आव्यकता आहे. ह्या तत्वांचा पुरवठा जमिनीतून होतो. हीं त्वे निरनि- राळ्या क्षारांचे रूपाने वनस्पतींमध्ये आढळतात. ज्वळ पदार्थास * चेतन ! 0188710 व अ्षन्बल पदाथस * अचेतन * पदार्थ ( 100178०010 ) ह्लणण्याचा प्रघात आहे. परंतु वास्ताबिक पाहिले असता चेतन पदार्थ जसे वनस्पतींचे पोषणास आवश्यक आहेत, त्याचप्रमाणें जड पदार्थ ( 17100110051916 ) आवदयक आहेत; ह्लणजे झाडांना ह्या दोन्हीं तस्हेच्या पदार्थापासून चेतना येते; ह्यामुळे असा भेद करितां येत नाहीं. वनस्पतींना त्यांच्या पोषणाचे पदार्थ जामि्नापासून व हवेपासून मिळतात. वनस्पतींची मुळे आपल्या उपजीविकेःचे पदार्थ जमिनीपासून द्योपण करितात व वनस्पतींचा पानें हवेतून उपजीविकेचे पदार्थ शोषून घेतात. जमिनीपासून नत्र ( 1४7०६०7 ) जड़ पदार्थ व पाणी मिळतें; व हवेषासून कब ( 08170०7 ) ध फारच थोडयाप्रमाणाने नत्न व पाणी मिळतें. वनस्पतींतील घटकावयवांचे साधारणस्वरूप लक्षांत यावें हणून वाळून ह्ेल्या गवताच्या घटकावयवांचें प्रमाण पुढें दिलें भहदे(--




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now