औषधें किंवा शस्त्रप्रयोग | Aushhadhen Kinvaa Shastraprayog
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
29 MB
Total Pages :
479
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about आपाजी विनायक जोशी - Aapaji Vinayak Joshi
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)औषधें किंवा शखप्रयोग
यांवांचून रोग बरे करण्याचें
नवीन शाख.
प्रकरण १ 6०.५ ४१५ ७8;
म
भाग १ ला.-. न
ही
या नवीन शाखताचा शोध कर-लीमिही; । ८.”
लई कुन्हे हे ग्रहस्थ ९२१ वान असतांना त्यांची प्रक्षति कांहीं विका-
रानें बिघडळी. प्रथम छातीत अतिशय दुखत असे, व डोक दुसणेंही चाढूं
होतेच. त्यांनीं पुष्कळ दिवस विद्वान, डाक्टरांची औषधे घतली, परंतु
त्यांपासून त्यांना कांही एक फायदा झाळा नाहीं. आर्धीच कुम्हे यांची
डाक््टरांवर विशेष श्रद्धा नव्हती, व अव्हां त्यांना स्वतःस डाक्टरांच्या
औषधांपासून फायदा झाला नाहीं, तेव्हां त्यांची श्रद्धा अगदी उडाल्या-
सारखी झाळी. कुन्हे यांच्या आईने, ती कांही विकाराने आजारी अस-
तांना, पृष्कळ वैद्यांची औपर्धे घेतढीं होती, परंतु त्यांपासून तिला
कांहीएक फायदा न होतां अपाय मात्र पुष्कळ झाला. त्यामळ,
डाक्टर हे विनाकारण तोंडांत औषधें आतून प्रकृति मात्र बिषडवितात,
अस तिचे मत झाले हातें. ती आपल्या मुढांस “ बाबाना, तुम्ही या
झ्यक्टरांच्या नादी छागं नका” असे नेहमीं सांगत अस. कुन्हे यांचे
वडाछही चांगल्या वेद्यांची आंषधे धत असतां नठरास त्रण होऊन मृत्यु-
User Reviews
No Reviews | Add Yours...