समाजशास्त्रीय विचारांतीळ प्रमुख प्रवाह भाग १ | Samajshastriya Vicharatil Pramukh Pravah Part I

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : समाजशास्त्रीय विचारांतीळ प्रमुख प्रवाह भाग १  - Samajshastriya Vicharatil Pramukh Pravah Part I

More Information About Author :

No Information available about हेमकांत वेंकटेश बळकुंदी - Hemkant Venkatesh Balkundi

Add Infomation AboutHemkant Venkatesh Balkundi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आपल्याला असे म्हणता येते की आघसिक समाजांचे प्रश्‍न हे समाजबास्त्राने स्वतःसाठी राखन ठेवलेले क्षेत्र आहे. अश्या खास राखीव अभ्यास-क्षेत्राचे भविष्य पहिल्या पिढीच्या सेद्धांतिकांनी केले होते. पुढे येणाऱ्या प्रकरणांत या समाजशास्त्रज्ञांचे अध्ययन आले आहे. तरीसुद्धा आधुनिक समाजाच्या या प्रहनाशिवाय समाजशास्त्रज्ञांचा आणखी दोन प्रकारच्या गटांशी संबंध येतो. एका वाजला ज्यांना पारंपरिक गट म्हणता येईल तसे आधुनिक समाजाप्रमाणेच मागे होऊन गेलेल्या इतरहि समाजांत अस्तित्वांत असलेले कुटुंब व राज्यसत्ता यांच्यासारखे गट येतील तर दुसऱ्या बाजूला आधूनिक समाजांत उत्पन्न झालेले राजकीय पक्ष, मजूर-संघटना, राज्ययंत्रणेवर दाब आणणारे गट यांसारखे गट येतील. तर मग, वापरलेली पद्धत वा स्वीकारलेला दृष्टीकोन कोणताहि असो, एतिहासिक समाजांच्या कायम संघटनेच्या चौकटीमधे आधुनिक. समाजांचे विश्लेषण, बोध आणि विवरण हे समाजशास्त्राचे उद्दिष्ट आहे असे म्हणता येईल र र र या प्रमुख उहिष्टांच्या जोडीला, समाजशास्त्र इतरहि दोन दिक्षांनी प्रगती करत असते. एका बाजला, असंख्य खास अभ्यासविषयांना वाहिलेली समाज- . शास्त्रे आहेत आणि दसऱ्या बाजला, राष्ट्रेपेक्षाहि जास्त मोठ्या घटकांना समजावन घेण्याचा प्रयत्न आहे. : _ . विज्ञानाचे समाजद्यास्त्र, भाषंचे समाजशास्त्र, कलेचे समाजशास्त्र आणि . साहित्याचे समाजबास्त्र. यांसारखी खास अभ्यास-विषयांना वाहिलेली समांज- शास्त्रें ही सामाजिक परिस्थितीच्या संदर्भाच्या सहाय्याने मानवी घटनांच्या उत्क्रांतीचे दोन अर्थांनी स्पष्टीकरण करण्याचें प्रयत्न आहेत. जाणूनबजून “ संदर्भाच्या साहाय्याने” हा शब्दप्रयोग वापरतो कारण त्याला दोन अर्थ आहेत. एका अर्थाने, या बौद्धिक निमितीना अनुकूल असणारी, विरोध कर- णारी वा त्यांच्यामधे बदल घडवून आणणारी सामाजिक कारणे वा प्रभाव तर दुसऱ्या अर्थाने, या बोद्धिक निमितीचे सामाजिक परिणाम यांचा उल्लेख होतो. ही तथाकथित खास समाजलास्त्रे, ज्यांना एक सामाजिक पैलू दह




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now