व्याकरण महाभाष्यम | Vyakaran Mahabhasyam

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : व्याकरण महाभाष्यम  - Vyakaran Mahabhasyam

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पा.सू४.१.१.] इरिणितरा । खट्टातरा मालातरेति । किं कारणम्‌ । झड्थावन्तमेतत्ल्रीप्रघानं न च खात्वस्य प्रक्षाप्रकर्पी स्तः ॥ नैप दोषः । च हि किंचिद्गुच्यत एवजातीयक दुत्पत्तव्य- भेवंजातीयंकाक्नेति । एतावडच्यते 5तिझा- यने तमविष्टनी 1पडेश्य [५.३.५५;५६ 1] इति यस्य च प्रकर्पोअस्ति तस्य प्रकर्षे प्रत्ययो भविष्यत्यस्ति चाप्रधानस्य सुणस्य प्रकपेः । इह खल्बपि शुझछतरः कृष्णतर इति द्रव्यं प्रधान रुणस्य 'च प्रकर्षे प्रत्यय म्रत्ययाच्या अर्थाशीं संबंध संभवत नाहीं म्हणून स्त्रीप्रत्ययान्ताहून ताद्वेत प्रत्ययाची प्रात्तीच येगार माही, उदा०-कालितरा, हरिगितरा, खट्ठातरा, मालातरा. काय कारण १ कारण असे कीं काली, हरिणी इत्यादि खत्री- अ्रत्ययान्त शब्दांमर्ध्ये प्रत्ययार्थ जे स्त्रीत्व म्हणजे स्त्रीलिंग त्याला सुख्यत्व आहे आणि ल्या खीत्वामर्थ्य कांहींही न्यूनाधिकभाव दिलेत नाहीं ! हा दोघ येत नाहीं. कारण तर वगेरे प्रत्यय सांगणाऱ्या सूज्नांमर्थ्य अमुक प्रकारच्या दव्दा- हून ते प्रत्यय उत्पन्न होतात आणि असुक प्रकारच्या शव्दाहून ते प्रत्यय उत्पन्न होत नाहींत, असा कांहीच विद्वेष सांगितला नाहीं. फक्त अतिशय ह्या अर्थी तमपू आणि इष्च्‌ हे ग्रत्यय होतात व तिडल्ताहूनह्दी ते प्रत्यय होतात (५९1३1५५, ५६ ) एवढेच तेर्थ म्हटले आहे. तेव्हां प्रकृतीच्या अर्थापैकीं कोणाचाही अति- दय गम्यमान असेल तर त्या अर्थी प्रकृतीच्या पुढें ते प्रत्यय होतील. आणि कालितरा वगरे झव्दांमर्ध्य कृष्णवर्ण हा गुण सुर्य नसला तरी २८--तेव्हां काली, हरिणी इत्यादि खी-प्रत्ययान्त दोव्दांहून अतिशय या अर्थी तर प्रत्यय करतां येणार नाही. २९--खी शब्दाशी समानाधिकरण जें प्रॉतिपदिक तें खीलमानाधिकरण प्रातिपदिक होय. जसे-ताघ्णी खरी. २०-डी, आपू वरे प्रत्यय अगोदर होऊन नंतर तद्धित व्याकरणमहाभाष्यम्‌ २५ उस्पद्यते ॥ उत्त वा 1२१॥ किसुक्तमू । सिद्ध ठु खियाः प्रातिपदि- कविद्लोपणत्वात्या्य टावादय इति । प्रातिपदिकविद्ोपणं खीग्रहणं स्वार्थिकाष्ा- वांदयः । सैवं विज्ञायते ब्रियामभिधेया- यासिति नापि खीससानाधिकरणात्य़ाति- पादेकादिंति । कथं तह । यत्लियां प्राति- पदिक वतेते तस्माट्टावादयो भवन्ति । कॉस्मिन्नर्थे । स्वार्थ इति ।। नल चोक्तं तत्र त्याचा अतिशय गम्यमान आहे. तेव्हां तेर्थे तड्वित प्रत्यय द्ोण्यास कांहीच अडचण नाहीं. गुक्कतरः, कष्णतरः या पुंलिंगी उदाहरणामर्थ्ये तरी हीच स्थिति आहे. शक्क याच्या अर्थामर्ध्ये पांढऱ्या पदार्थीला मुख्यत्व आहे. त्यांतील पांढरा वर्णे हा जो गुण त्याला सुख्यत्व नाहीं; तरी पण त्या पांढऱ्या वर्णाचा आतिशय दाख- विणारा “तर” हा ताद्वित प्रत्यय तेर्थे होत असतोच. (वा. २१) अथवा हँ सांगितलेच आहे. तं काय सांगितले आहे १ सिद्ध ठ॒ चस््रियाः ग्रातिपदिकव्थ्िषणत्वा- त्स्वार्थ टावादयः (४1१३ वा. ५) असें सांगि- तेच आहे. टापू डीप इत्यादि प्रत्यय सांगणाऱ्या सूत्नांमध्ये ख्रियाम्‌ हें प्रातिपदिकाचे विशेषण आहे. आणि ते टापू वगरे प्रत्यय तर स्वा्थीच होतात. ते प्रत्यय स्त्रीत्व या अर्थी होतात असे समजलें जात नाहीं; तसेंच स्त्रीस- मानाधिकारेणे ज प्रातिपदिक त्याहून ते प्रत्यय होतात..असेंही पण नाहीं. फक्त जॅ प्रातिपदिक खरीत्व या अर्थी आहे त्याहून टाप्‌ वगेरे प्रत्यय दोतात. आतां ते प्रत्यय कोणत्या अर्थी होतात असें म्हणाल तर ते स्वार्थी होतात असें स्मजीवे. प्रत्यय व्हावे याकरितां डथापू-श्रहण केळं आहे. या सिद्धान्तावर जे दोष दाखविले आाहेत त्यांपैकीं शेवटचा दावा. २०) येथें दूर केला आहे. कारण; खी म्रत्यय स्वार्यांच, होत असल्यामुळें त्यांच्या अर्थाला आ्राथान्यचे नसतं,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now