हिंदुस्थानचा आर्थिक इतिहास | Hindusthaanachaa Aarthik Itihaas
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
10 MB
Total Pages :
133
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about धनंजय रामचंद्र गाडगीळ - Dhannjay Ramchandra Gadgil
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)पहिलें | उपोदघात ७
कच, कीच कि “च आ आचि आव ली आचि आच आहि त ल आच आच आ हाच ली आचि आ आ च. काच 2 आचि आ का
व चांगली वस्त, पूर्वी आपण पाहिली आहे, त्याप्रमाणें आतां कांहीं
दृटीस पडत नाहीं. उच दिलछीचे नांव मात्र राहिलें आहे. इ०?
या शहरांतील एकंदर उद्योगधंद्यांची तऱ्हा पाहिली असतांसुद्धा अर्स
दिसून येईल की, त्यांची उभारणी केवळ नागर लोकवस्तीचे मागणीवरच
अवलंबून होती. िरनिराळ्या प्रकारच्या कळाकुसरीच्या घेद्यांत हिंदी कारा-
भिरांनीं अत्यंत प्रावीण्य मिळले होते ही गे.श प्रसिद्ध आहे. परंतु हे घंदे
म्हणजे राजेरजवाडे, सरदार दरकदार यांच्याच आश्रयाने मुख्यत्वे वाढणारे
असत, ही गोष्ट विसरतां कामा नये. जरलार, कलाबवू, मलमल, शाली,
मिन्या दे अथवा जडावाचे काम, चदनी लाकडाचे अथवा हश्तिदंती नक्षी-
काम ह्या व अशा अनेक त्रिजा तयार करणाऱ्या कारागिरांची उपजीविका
राजाश्रयावर अवळबून अते हें उघड आहे. सामान्य जनतेस लागणाऱ्या
सर्व वस्तूंनी पैदास खेड्यांतल्याखड्यांतच होत असे. नाहीं म्हणावयास
कांही कापडाच्या पेठा विशेष महत्त्वास चढलेल्या दिसतात. परंतु कापडाच्या
या मोठ्या पेठांची मा''णीसुद्धा बरीचशी नागर व दरक्षरीच असे, उदा-
। हरणार्थ नागपूरचा रेशिमकांठी माल पुण्यास दुसऱ्या बाजीरावाच्या अम-
दानींत अतोनात खपत अते. परंतु तेच पेशवाई बुडाल्याबशोबर पुण्याहून
मागणी फार कमी झाली; व ही सर्व मागणी दरबारावर किती अवलंबून असे
ह जकेन्सने त्रिथूर्ला म्हणजे बाजीरावाकडे नागपुरी माल १८२८ त किती
जात असे याविषयी दिलेल्या आंकड्यांवरून स्पष्ट दिसून येतं. साधारणपणें
जार्डेमरडें कापड हा एकच जरा विशेष महत्त्वाचा व्यापारी माळ होता.
प्रत्यक खेडेगांवांत कोष्टी अतेच अर्से नाई. कां्ट्यांचा समावेश अळुत्या-
बळुत्यांत होत नसे. तेव्हां निरनिराळ्या भागांतून कोष्ट्यांच्या निरनिराळ्या
महत्त्वाच्या पेठा ठरलेल्या असत. या पेठांतील माल जत्रा, उरूस वगेरे
निमित्तानें त्या त्या भागांतून विकला जात असे. तथापि जाड्याभरड्या
कापडविक्रीचें क्षेत्राह फार विस्तृत नव्हर्ते. कारण जबळजघळ प्रत्येक
जिल्ह्यांत मोठमोठ्या पेठा असत व जाडेभरडे कापड फारसें दूरवर पौचत
User Reviews
No Reviews | Add Yours...