समग्र केळकर वाड्मय ४ | Samagra Kelkar Vangmaya Bhag4

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : समग्र केळकर वाड्मय ४  - Samagra Kelkar Vangmaya Bhag4

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
राजकारण खंड ४ था नाम े०-0-- दुक १ लोकराज्यांची चरित्र नाईकची ' (१) हिंदुस्थानांतील जुनीं लोकराज्य या चित्रांत प्रथम प्राचीन हिंदुस्थानांतील छोकरा्ये, त्यानंतर प्रार्चान युरोपांतील लोकराज्यें, व त्यानंतर अवा[चीन जगांतील लोकराज्य, याप्रमाणे क्रम ठेवण्याचा विचार आहे. हा विषय घेण्याचें कारण थोडक्यांत एकदम सांगून टाकावयाचे तर॒ तें असें कीं, पुढील सालापासून एक अत्यंत मर्या- दित स्वरूपाचं लंगडे छे नामधारी लोकराज्य या देशांत प्रांतानिहाय सुरू होणार आहे. त्याच्या योगानें लोकांचें समाधान होणार नाहीं. यापेक्षां अधिक श्रेष्ठ प्रतीचे लोकराज्य आपण पुढेमागें केव्हां तरी मिळवूं, आपणाळा तें मिळणार, आणि आपण तें गाजविणार व उपभोगणार,असा हिंदी राष्ट्राला आत्मविश्वास वाटूं लागला आहे. राजा, राजसत्ता हे शब्द कांहीं दिवसांनीं या देशांत नामशेष होतील अशी जनतेची अपेक्षा आहे आणि ती नुसत्या खालसा मुलखांतच नव्हे तर संस्थानी मुलखांतहि. अर्थात्‌ अशी उमेद बाळगणाऱ्या लोकांना जन्या नव्या इतिहासां- तील लोकराज्यांच्या चारत्रांची थोडीबहुत माहिती दिल्यास ती त्यांना आवंडेळ किंवा बोधप्रद तरी होईल. ही चारित्रें देतांना एखाद्या चरिचरकाराप्रमाणें लोक- राज्याची चांगली किंवा वाईट बाज सजवून मांडण्याचा माझा हेतु नाहीं, तर [ प्रो. आळतेकर यांनीं पश्चिम हिंदुस्थानांतील श्रामसंस्थांचा. इतिहास या पुस्तकांत जुन्या ग्रामस्थांची उत्पात्ते, स्थिति व लय म्हणजे लोकशाहीची अवस्था-चयी इचें वर्णन ताम्रपट, [हीलालेख वगैरेंच्या साहाय्यानें चांगलें केलें आहे,ते वाचकांनी घूळ इंग्रजींत अवइय पहावें, त्यांच्या मतें * जातक * ग्रंथांत ग्राम-चरिबाचें वर्णन बरेच यथार्थ आढळतें. तें ख्रि. पु.. सहा- सात शतकांचे भाहे. या लेखांतील विवेचनांत प्रो. आळतेकरांच्या पुस्तकाचा कांहीं कांहीं उपयोग करून घेतला आहे. ]




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now