कमळ पराग | Kamal Paraag
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
4 MB
Total Pages :
163
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about केशव महादेव सोनाळकर - Keshav Mahadev Sonalakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)रे प
आह्ा प्रप तसच वीय कवर्ना तो आपल्या गाइल
गले वैभव गाउनी स्फुरण तो य॒ष्मन्मना देइल
या उत्तेजन हो कवीस, न करा गाणें तयाचें मुके
गाण्याने श्रप् वाटतात हलके हेंही नसे थोडके
( केशवसुत--कवितेचें प्रयोजन )
तथापि कवि आपल्या नादांत यगुंगच असणार. या सांधकालाला
अनुलक्षून प्रो. पटवधेन यांचे उद्गार ध्यानांत घरण्यासारख आहेत
ते म्हणतात:--
““ महाराष्ट्राला गेल्या वीस वपषरीतल्या लौकिक संसाराचें व
हालचालीचे निरीक्षण करणाऱ्यांच्या एक गोष्ट लक्षांत येईल ती
ही कीं, महाराष्ट्रांतल्या चळवळींना, हालचालींना, विंचाराविका-
रांना, चेतन्यव्यापारांना एक केंद्र नाहीं... . . . महाराष्ट्राच्या हकिक
आयुष्याची घडी विसकटलेली आहे 1
काव्यरचनस व काव्यास्वादनास जी एक प्रकारची स्थिरता,
स्वास्य अथवा शांति समाज/ंत असावी लागत ती तशीं नसल्यास
रासिकता मंदावते व यांतच कवितेच्या अभिरुचांत जुन्या नव्या
वळणाचें संघषेण उप्तन्न झाले तर नूतन कवितेच्या आवडीनिवडी-
बद्दल तीत्र मतभेद उप्तन्न होतो. गायन हें मनुष्यास स्वाभाविकच
प्रिय आहे; परतु अनभिज्ञतेमुळें इंग्रजी रासिकांस हिंदीगायन
मोहक वाटत नाहीं. व हिंदी शसिकांस इग्रजी गाणें तहीन करू
शकत नाहीं. चिर परिचयानें नवें वळण आपल्या आंगवळणीं पडते
व नव्या पद्धतीची कविता आवडू लागते.
User Reviews
No Reviews | Add Yours...