श्री वेदांग शिक्षा १ | Shrii Vedaang Shiqsa 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shrii Vedaang Shiqsa 1 by शिवराम शास्त्री शिंत्रे - Shivram Shastri Shitre

More Information About Author :

No Information available about शिवराम शास्त्री शिंत्रे - Shivram Shastri Shitre

Add Infomation AboutShivram Shastri Shitre

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
॥ श्री ॥ सान्वयाथविवरणा श्रीवेदाडगरोक्षा ॥। अथ दिक्षां प्रवश्ष्याधि पाणिनीर्य गर्त यथा । शास्त्राठपूर्व तद्दिद्याद्यथोक्त लोकवेदयोः ॥ १ ॥ अन्वय: |] अथ ( अहम्‌) यथा पाणिनीयं मतं ( तथा ) शिक्षा प्रव- क्ष्यामि, तत्‌ ( तेन ) यथा लोकवेदयो: उक्तम्‌ ( तथा ) शाल्ानपू्रेम ( अन्न ) विद्यात्‌ ॥। अर्थ व विवरण-समप्र वेदाचे अध्ययन झाल्य[नंतर किंवा त्याच्या पूर्वी शिक्षा, कल्प, न्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष ह्या सहाही वदांगांचे अध्ययन करणे अवइ्य आहे. कारण * षडझ्े वदोडध्येया ज्ञेयश्र ” ह्मणजे शिक्षादिक सहा अंगानीं युक्त अशा वेदाचे अध्ययन करून त्यांचा अर्थ जाणावा; असें शास्त्र आहे. म्हणून मी पिंगलाचाये ( शिक्षासूत्रकार ); सर आणि वर्ण ह्यांच्या शुद्ध उच्चारणाचे बोधक जे शिक्षानामकशास्त्र ते पाणिनीच्या व्याकरणशास्त्राला अनुसरूनच द्यापुढे सांगणार आहे. ह्मणून ह्यांतील संज्ञापरिभाषादिकांचा क्रम व संप्रदायपरंपरा, ही पाणिनीच्या शास्त्रा-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now