विद्युद्विज्ञान | Vidyudwigyan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : विद्युद्विज्ञान  - Vidyudwigyan

More Information About Author :

No Information available about मल्हार विनायक आपटे - Malhar Vinayak Aapate

Add Infomation AboutMalhar Vinayak Aapate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अकरण २ [दिञच दोन प्रकार एक काचेची कांडी व्यावी आणि एका रेशमी फडक्यावर चघासावी. मग कागदाच्या लहान लहान चिठोऱ्यांजवळ ती काडी आणावी म्हणने स्या चिठोऱ्या कांडीवर भराभर उड्या मारतात आणि पुनः खाली पडतात असे दिसून येतं. एक लाखेची कांडी घेऊन फलाणींवर घासली आणि ती अशा चिठोऱ्यांजवळ आणली तरीही असाच देखावा दिसतो.चिठळोऱ्या कांडींवर उडी घेतात आणि खालीं पडतात. घषणानं काचकांडी व छाखकांडी या वानवंत झाल्या, त्यांनीं चिठोऱ्या ओढून वेतल्या पण मग सोडल्या त्या कां म्हणून १ कांडीतील वीज नाहींशी झाली म्हणून सोडल्या असे म्हणतां येत नाहीं, कारण चार चिठोंश्या उडी मारून खालीं पड- ल्यावर आणखी चार नव्या चिठोऱ्या त्यावर उडी मारून जातात अशा पांच पंचवीस चिठोऱ्या जोहून येऊन पडल्यानंतर आणखी चिठोऱ्या ओढल्या जात नाहीत तेव्हां मात्र कार्डीवरील वीज संपली असे म्हटलं पाहिजे. आतां एक भेडाची लहानशी गोळी व्रेऊन ती रेशिमाच्या ' धाग्याने काचेच्या आधारणीस टांगावी, आणि काचकांडी वीज- वन्त करून या गोळीजवळ आणावी म्हणजे प्रथम ती ओढ ब्रेऊन कांडीजवळ थेते आणि कांडीस टेकून परत दूर सरते, जणू काय कांडीवरची वीज तिनें चोरून घेतली असून ती आतां पळून [ऊं पहात आहे. आतां दुसरी एक भेंडाची गोळी अशीच टाँगावी आणि ठाखेची कांडी फलाणीवर वीञजवन्त करून गोळी- च क डा. क टी मवळ न्यावी म्हणजे ही दुसरी गोळी देखील मवाच्या गोळी-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now