बाळबोध ३ | Baalbodh 3

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : बाळबोध ३  - Baalbodh 3

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
९३ अंशा प्रकारे दिवस लोटिता माननियां आभार त्याचे [नेजत! स्वस्थ सुखावह गमता हा आचार. १२. प्रेस ह शांतीचे सलस्थाने होय एका कटुंबांतलीं माणस हटली ह्मणजे एका झा- डाची पान होत, अथवा एका प्राण्याचे अवयव होत त्यांतल्या एकास दुःख झालं ह्मणजे बाकीच्यांस दुःख व्हावें, आणि त्यांतल्या एकास सुख झाले ह्मणजे बा- |च्यांस सख व्हावें, हं योग्य आणि आवश्यक आहे आणि जगामध्ये तशी योजना आढळून येते. झाडाच्या एका फांदीस किडा लागला ह्मणजे बाकीच्या फांद्या अशक्त आणि रोगी होतात; त्याप्रमाणेच, त्याच्या एका बाजवर पाणी शिपडल्याबराबर दुसरीं बाजू टव- टवीत दिसं छागते. हाच प्रकार मनुष्यांमध्यं, पायाला कांटा टोचला ह्मणजे छागलच डोळ्यांठा पाणी येते; आणि, गाण्याची उत्तम लहर कांनी पडल्याबरोबर, हात आपोआप उठन टाळी देतो. ह्यांपैकी झाडांतल्या पयॉ- यांत कधी विपर्यास पडत नाहीं; कांकी त्यांस मनो- विकार नाहींत. परंतु, मनुष्यांच्या फ्यायांत पुष्कळ अंतर पडते. कां कीं, त्यांच्या मनांवर लोभ मत्सर इ- त्यांदे मनोंविकारांचा अमछ चालतो. तो अमल चा-्‌ छल्यानें मोठे मोठे कलह माञजतात; आणि त्यांच्या पायीं कटंबें सर्वस्वी नाश पावतात. ह्याची उदाहरणे इतिहासांत पाहिञेत तितकी आढळतात. रावण आणि बिभीषण; कौरव आणि पांडव; सुराजउडदवछा आणि मीरजाफर; थोरले माधवराव साहब आणि रावाबादादा भे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now