कथाकदंब | Kathakadamb
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
21 MB
Total Pages :
233
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
रवीन्द्रनाथ टैगोर - Ravindranath Tagore
No Information available about रवीन्द्रनाथ टैगोर - Ravindranath Tagore
श्री रा. मराठे - Sri Ra. Marathe
No Information available about श्री रा. मराठे - Sri Ra. Marathe
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)यज्ञेश्वरशास्त्र्यांचा यज्ञ १५
मंडळींच्या कलरवाची जोड मिळाल्यानें त्या गोंधळाला समुद्र-मंथनाची शोभा
आली, गांवकरी, सघन, वृद्ध ग्रहस्थ वगेरे स्वागताचा दुसरा कांहीं उपाय न
सुचून ती ज्याच्या त्याच्या भोँवतीं हात जोडून फिरू लागली.
नवरदेवांना अंतःपुरांत नेलें पाहून वऱ्हाडी मंडळींनी भूक लागल्याची
औरड सुरूं केली. श्र्नेसलेल्या धोतराचा एक पदर गळ्याभीवतीं गुंडाळून यज्े-
श्वरपंतांनीं हात जोडून सर्वाची प्राथना केली--““ आम्हीं यथाशक्ती केलेली
तयारी पाण्यामुळे फुकट गेली.” 3
शिघासामग्री वांदेहून आणतांना कांहीं वाटेंत, तर कांहीं गळत्या स्वयंपाकवरांत
भिजून चिंब झाली, चुली विझून गेल्या, सवे जलमय झाल. लिंब असें गांव
नाहीं कीं, इतक्या मंडळीला पुरेस आयत्यावेळी कांहीं फराळाला द्यायला आणतां
येईल.
यज्ञेश्वरशास्त्र्यांची ही इु्दशा पाहून अण्णासाहेबांना समाधान वाटलें,
अण्णासाहेब म्हणाले-**इतक्या मंडळींना उपाशी तर ठेवायचे नाहीं १ कांहींन
तरी उपाय केलाच पाहिजे.”
वऱ्हाडी मंडळी उठून गडबड करूं लागली. “ आम्हीं आपले परत जातों,”
म्हणून म्हणं ल्ागली,
य्ञेश्वरपंतांनीं हात जोडून प्राथना केली-““आपल्याला अगदींच उपवास पट
देत नाहीं. लिंबचा खवा प्रसिद्ध आहे. थोड्याबहुत प्रमाणानें खवा, दूध मिळेल.
आमच्या अंतःकरणांत काय दुःख होत असेल ते आमच्या आत्म्यालाच ठाऊक.”
यक्षेश्वरपंतांची दुःगाति पाहून, लिंबचे गवळी आले होते, त्यांना दया आली.
“< मितां कां श्याखीबुवा १ खवा, दूघ जितके खातील तितकें आम्ही पुरवतो ”
म्हणून गवळ्यांनीं सांगितलें. परगांवची वऱ्हाडी मंडळी उपाशी गेली तर,
आपल्या गांवचा अपमान समजून गवळ्यांनीं दूध, खव्याचा उत्तम बंदो-
बस्त केला.
4 बंगाली लोकांत ही नम्रता समजली जाते.
User Reviews
No Reviews | Add Yours...