जीवन प्रभा | Jeevan Prabha

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : जीवन प्रभा  - Jeevan Prabha

More Information About Authors :

दामोदर पेंडसे - Damodar Pendase

No Information available about दामोदर पेंडसे - Damodar Pendase

Add Infomation AboutDamodar Pendase

वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar

No Information available about वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar

Add Infomation About. . Vi. S. Khaandekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
जीवन-प्रभा परी होतां रूपान्तर भटताती मेघावर निझैरिणी सरोवर ! (र. ७९) (३) आमोद कोन्दाटला कोन कोनीं, सुगन्धी सुम मोद निःश्वासती ! प्राजक्त शाळूवरी भ्रीच्या फुलांची खडी काढणे सम्पवी, (प. ९६) “लग्नचाकर,' शुभमड्ल,' माझी दिवाळी? इत्यादि कविता कवीच्या कल्पकतेसुळेंच वाचनीय झाल्या आहेत. श्री. पेण्डसे यांना रूपकांची जी विलक्षण होस आहे तिचा उगम आपण शोधूं लागलों तर तो कल्पकतेतच आहे असें आढळून येईल मात्र त्यांच्या या शुणाचा निर्दोष विकास होणें त्यांच्या भावी प्रगतीच्या दृष्टीने आवडयक आहे. शिळे कविसड्लेंत व ताज्या कल्पना यांची त्यांच्या कवितांतली गलत पाहून निर्माल्य आणि कळ्या एकचन्रित केल्यासारखे वाटते. निरनिराळ्या वेळीं सुचलेल्या उपमा-उस्ेक्षा चमत्कृतिजनक असल्या तरी त्या एका सूत्रांत युम्फून कांहीं एखादी सरस कविता निमाण करतां येत नाहीं. “पावसाचे थेम्ब ? ही कविता या दृष्टीनं अवद्य पहावी. वर्णनात्मक कवितेचासुद्धां जो रसात्मक परिणाम वाचकावर व्हावा लागतो तो या कवितेत मुळीच आढळत नाहीं. पहिल्यान्दा पावसाचे थेम्ब काळ्या सेघांना भिऊन एथ्वीवर आले आहेत असें कवि साझ्गतात. लगेच या थेम्बांत त्यांना मोतीं दिस लागतात. पुढ- च्याच क्षणीं त्या मोत्यांचे अश्रृंत रूपान्तर होतें. एवढ्यावरही हा जादूचा खेळ थाम्बत नाहीं. कवीला एक नवीनच कल्पना सुचते व तो उद्गारतो- अविरत झरती या अम्बरांतून धारा र आ वन उपवन सिश्ची मेघरूपी हजारा! * (ए. ६१) इतका वेळ आपण केवळ कल्पनाविलासांतच शुंग होतों याची आठवण होऊनच कीं काय कवि शेवटी एकदम बोधाचा आश्रय करतो १५




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now