बंगाळी साहित्याचा इतिहास | Bangaalii Saahityaachaa Itihaas

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bangaalii Saahityaachaa Itihaas by पं. जवाहरळाळ नेहरू - Pt. Jvaharlal Neharuवीणा आळासे - Veena Aalaseसुकुमार सेन - sukumar sen

More Information About Authors :

पं. जवाहरळाळ नेहरू - Pt. Jvaharlal Neharu

No Information available about पं. जवाहरळाळ नेहरू - Pt. Jvaharlal Neharu

Add Infomation About. Pt. Jvaharlal Neharu

वीणा आळासे - Veena Aalase

No Information available about वीणा आळासे - Veena Aalase

Add Infomation AboutVeena Aalase

सुकुमार सेन - sukumar sen

No Information available about सुकुमार सेन - sukumar sen

Add Infomation Aboutsukumar sen

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
भाषेची व लिपी'ची उत्काती 3 काही दयतके द्राविडी शब्दाचा खपूच भरणा सस्कृत भाषेत झाला ही गोष्ट आता सर्वमान्य झाली आहे. याच काळात मध्यकालीन भारतीय-आर्यमापा घडत होती. त्यामुळे मध्यकालीन भारतीय-आर्यभाषला अआपीआपपच द्राविडी भाषेच्या प्रमावावा बारसा लाभला आणि बगालीवर ब तस्सम॑ इतर भारतीय-आर्यवोळीभाषावर द्राविडी भाषेचा हा. वारसाने श्रा्त झालेला प्रमाव दिसून येतो. ऑस्ट्रो-एशियाटिक या तिसऱ्या भाषावद्याचा प्रभावही द्राविडी भाषेच्या प्रभावा- इतकाऱच महत्त्वाच आहे, पण भारतीय-आर्यभापेवर या मापावंशाचा किती प्रमाणात परिणाम झाला ते अजूनपर्यंत व्यवस्यित तपासले गेलेले नाही. या वंद्यातून अनेक आवष्यक ग्रब्द स्त्रीकारले गेले हे स्पष्टच दिसते, पण भारतातील ऑस्ट्रो-एशियारिक बोलीभापेचे' कुठलेही साहित्यिक तपशील उपलब्ध नसल्यामुळे भारतीय-आर्यभापेच्या राब्दोच्चारांवर व व्याकरणावर तिचा नेमका काय परिणाम क्षाला हे ठरविण्यास अडथळा येतो. तरीही भारतीय-आर्य साहित्यात, विंदोपतः लोककथाच्या विपयवस्तूला च काही महत्त्वाच्या पुराणकथाना ऑस्ट्रो-एशियाटिक पायऱ्याचा भकम आधार असावा अशी शका आहे. तिबेट चायनीज हा भारतांतील चतरा भाषपावश, याचा भारतीय-आर्थ भाषेवरील प्रभाष हया काही मोजव्या द्यब्दाच्या अतर्मावापुरताच मर्यादित आहे. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या प्रदेगामधील नव्या भारतीय-आ1ब्रोलीभाषावर तिबेटो-चायनीज वैद्याचा परिणाम जारत जाणवतो. पण तेथही, आसामी भाषेच्या व बगाळीच्या काही प्रादेशिक पोटभाषाच्या फक्त दब्दोच्चारावर झालेला थोडाफार परिणाम सोडला, तर भारतीय-आर्यभाषेच्या स्वरूपात फारसा बदल झालेला दिसत नाही. भारतीय-आ4भापेच्या प्राचीन स्वरुपापासूत् अळीकडतच्या स्वरूपापर्यंत झालेल्या विकासाचा आलेख पुढीलग्रमाणे : अ, प्राचीन भारतीय आर्य १( १ ) बोलीभाषा ( अलिभित), ( २) साहिप्यिक भाषा ( बदकालीन व अभिजात वाळायातील सैस्कृत), व (1३) मिश्र सस्कत. आ. मव्यकालीन भारतीय आर्य या प्राचीन भारतीय-आर्यभाषेच्या अलिंवित बोलीभाषेतून उल्मात होत गेलेल्या भाषेचे तीन ट'पे :( १) अद्योककालीन व इतर प्राचीना शिलालेखावर आढळणारा त्रार्थामक मध्यकालीन मारतीय-आर्थभाषा व पाली (२) मान्यमिक मध्यकालीन भारतीय-आर्व भाषा अथवा ग्राकत-हदी महारा ग; सौरसनी, पैणाची, अर्धमागधी व मागवी या स्वरूपामध्ये आढळत, आणि (३) वदृतीयावस्थेतील मन्यकालीन भारतीय-आर्थमापा ही प्रथम अपश्रॅश च चतर खीकिक अथवा अपश्चष्ट (अवह्द्ट) या स्वरुपात आढळत. इ. अपत्रश व लौकिक यापासुन विकसित झालेल्या नव्या भारतीय-आर्थेभाषा




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now