प्रपंचकथा २ | Prapanchakathaa 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Prapanchakathaa 2 by शंकर बाळाजी शास्त्री - Shankar Balaji Shastri

More Information About Author :

No Information available about शंकर बाळाजी शास्त्री - Shankar Balaji Shastri

Add Infomation AboutShankar Balaji Shastri

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
कादंबिनी, ९ गोष्ट कांहीं खोटी नव्हती. कृष्णाचें धोतर व सदरा, दोम्हीही साधारण मळले होते हें खरें; व स्वच्छतेच्या व आरोग्याच्या टृष्टीनें, परिटाच्या अभावीं, ते ध्वतःच धुऊन स्वष्छ करणेही आवश्यक होतें. पण याच सुमारास कादबिनीचे यति नवीनचंद्र व चिरंजीव गोपाळ, या उभयताचेही कपडे मळकट झालेले होते. कार्यबाहुल्यामुळें, किंवा अन्य काही कारणामुळें त्या दोघांना आपापलीं बस्रं स्वतःच स्वच्छ ठेवणें शकय नव्हते. दुसरे, कृष्णाला तरी काह्दी तरी उद्योग शवाच ना१ मनुष्याच्या मागें कांहीं उद्योग नसला, तर जीवनांत त्याला सुख यराप्त होणें शक्‍य नाहीं. तेव्हा, काळ आनदात जावा म्हणून प्रत्येकाने निरंतर कांहीं तरी उद्योग करीत असले पाहिजे असा नवीनबाबूचा ₹ृढ सिद्धात होता ! अशा एकंदर कारणांमुळेंऔ, आज कृष्णा स्वतःच्या वस्नांवरोबरच त्या दोघाची वख्रेंही पुण्यांत गुलला होता. आपल्या भावाचा काळ दु*खात जावा हे कादंबिनीसारख्या पेमळ भगिनीला तरी कसें पाहवेल १ या कारणाकरितां ही सर्व वस्रे ती स्वतःच्या देखरेखीखाली कृष्णाकडून धुववून घेत होती |! कृष्णाच्या समोर पडलेल्या वस्नांच्या ढिगाकडे हेमांगिनीची दृष्टि जातांच, वख होणाचीं असावीं ह्याबद्दल तिला सुळीच शका उरली नाहीं. पण ही गोष्ट लक्षांत 1ेऊन सुद्धा तिनें तिचा उघड उल्लेख करण्याचे मुद्दाम टाळले. कादंबिनीकडे वळून तेने विचारले, “ बाई, हा मुलगा कोण १ अनोळखीच दिसतो आहे| ?” कादंबिनीकडे तिचा भाऊ राहण्याकरिता आला आहे, हें हेमांगिनीला पूर्वीच ॥ळले होतें; व तो भाऊ म्हणजे हाच असावा, हें देखील तिनं अचुमानानें गाडले होतें. तरी देखील तिनें तसे कांहीं एक न दश्षेविता कादबिनीला वरील श्र मुद्दामच विचारला. उत्तर देण्यास कादबिनी बराच विलंब करीत आहे असें डून तीच पुन्हा म्हणाली, “ दिसायला देखील कोणा तरी थोरामोग्यांच्याच [रच्यासारखा दिसतो आहे. आणखी बाई, तुमच्या आणि याच्या तोंडवळ्यांत बरेंच की हो साम्य आहे | तुमच्या माहेरचाच तर नव्हे ना हा कोणी तरी १” एवढ झाल्यानतर मग उत्तर न देणें अशक्य होतें. किचित्‌ विरक्त व गंभीर धवरांत कादंबिनी म्हणाली, “ होय. हा माझा सावत्रभाऊ. अरे ए कृष्णा, वडील माणसांना नमस्कार करावा एवढे देखील तुला समजत नाहीं का १ काय री बाई रानटी पोरगा | सभ्यतेचे चार शिष्टाचार देखील याला ठाऊक नाहींत. पाला म्हणावं तरी काय १ चल, ये असा आणि तुझ्या बहिणीला नमस्कार कर |




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now