श्रीमद्भगवद्गीता | Shrimadbhagwadgita
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
14 MB
Total Pages :
131
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about कृष्णाजी नारायण - Krishnaji Narayan
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)सच टर वट. रा रा न चटप. सा.
अध्याय दुसरा ११ रं
टर _
न व क आ प अ आ क न वि अ क »€
श्री'भगवाचुवाच । र
न
अशोच्यानन्वशोचस्त्व प्रज्ञावादांश्व भाषसें । ट«
गतासूनगतासूंश्व नाबुशोचंति पंडिता: ॥ ११ ॥ अ
श्रीभगवान्- आ
अनुचित शोक तुझा हा वदशी तूंपंडितांसमान जरी ।
पडित करिति जित्याचा मेल्याचाही कधीं न झोक परी ॥११॥ अ
न त्वेवाह जातु नासं न ल्ल नेमे जनाधिपाः । ६
चे चे ८६
न चेव न भविष्यामः सर्वे वयमतः परभू ॥ १२ ॥ ' ण
क ७. ५-९
पूर्वी नव्हती का हे? मीवतंूंराजे समस्त सनाही?। त
पुढतीं ह्यातिल कोणी नाहीं होणार कीं असें नाहीं॥ १२॥
देहिनो$स्मिन्यथा देहे कौमारं यीवनं जरा ।! र
_ ६
तथा देहांतरप्रासिर्धीरस्तत्र न मुद्यति ॥ १३ ॥ ' र
न ति ट्री
बाल्य जरा योवनही येते जीवास ह्याच देहांत । ग
देहांतरही तैसे धीर पडे जाणुनी न मोहांत ॥१३॥ अ
मात्रास्पशास्ठु कॉंतेय शीतोष्णसुखदुःखदा: । त
आगमापायिनो5निव्यास्तां सितिक्षख भारत ॥ १४ ॥ ग
न. सॅ क. क
विषयेद्रियेच देती सुखदुःख शीत उष्ण हे भाग । जन
होती जाती नंदवर पार्था ! ते सोसणं असे भाग ॥ १४॥ |
ये हि न व्यैथयंत्येते पुरुष घुरुषषेभ । प
समदुःखसुखं धीरं सोडम्हतल्ाय कल्पते ॥ १५ ॥ जर
तेही न देति बाघा पार्था ! ज्या चैर्यशील पुरुषांशी । 8
सुखदुःखे सम ज्याला होतो बा! तोच पात्र मोक्षाशीं॥१५॥ 6
नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः। र
उभयोरपि दृष्टोंडतस्खनयोस्तत्त्वदर्शिभिः ॥ १६ ॥ प
न
मिथ्या सत्यत्व नसे नाहीं मिथ्यत्व तेवि सत्याला । म
दोघांचा निर्णय हा विदित असे नित्य तत्त्ववेत्त्यांला ॥ १६ ॥ र
लि कि लिक सि कि र... .. वकक अ णा ९ पवा अबल |
१ वृद्धापकाल. २ क्षणिक. ३ योग्य. ४ तत्त्वज्ञान्यांना: र
('नवल्ययुलनल्यल् प त्रिटकत्कप तलत त्य ्यतव्युततम
User Reviews
No Reviews | Add Yours...