समग्र केळकर वाड्मय १२ | Samagra Kelkar Vangmay 12
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
117 MB
Total Pages :
1087
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)चास्ताविक धु
, कि,
येणारी नड भागण्याइतकी सामुग्री सिद्ध नसल्यामुळें पूर्वीचा निबंध लिहि-
लांना मी मराठी वाड्ययाकडे फारसा बळलोंहि नाहीं. मीं वाचलेल्या अनेक
इंग्रजी ग्रंथांवरून माझें काम तात्पुरतं भागून गेलें, मात्र या कामी संस्कृत
'बाड्मयाचा जितका उपयोग करतां येणें मला शक्य होतें तितका मीं भरपूर
केला हें तो निबंध वाचणारांच्या लक्षांत आहेच असेल, स्पष्टीकरणाकरतां
'बिनोदी संस्कृत अवतरणांचीं उदाहरणें घेऊन, शिवाय एकंदरीने संस्कृत
वाढ्मयांतील विनोदाचे स्थान दर्शविण्याच्या हेतून मी त्याच बेळीं एक अव-
तरणसंग्रहहि केला होता, पण पूर्वीच्या निबंधाच्या दोन्ही आढ्त्तीत मी तो
छापू शकलो नाहीं. तेंहि एक नवें अंग या नव्या निबंधाला जोडून विषयाचे
समालोचन आधिक व्यापक्र करतां येईल या उसेदीनेंहि मी नवा निबंध लिहि-
प्यालां प्रवृत्त झाली आहे. 3
माझ्या जुन्या निबंधाचे कांहीं बाचक हिष्टतेच्या दोषाबरोबर दुसरा
असाहि एक दोष दाखवून थट्टेने म्हणत कीं “ अहो, तुमचें विनोंदावस्चे
पुस्तक वाचले, पण तुमचें विवेचनं वाचतांना हसू. मात्र फारसे कोटे आले
नाहीं हँ क्स १” त्यांचे ह म्हणणें य्रोग्य होतें, पण त्याला माझाहि फारसा
इलाज नव्हता. तो कसा हँ वर दश्षेबिलेंच आहे, इंग्रजी वाड्ययांतील उदा-
हरणे मीं दिलीं खरीं; परंठु सामान्य वाचकाला तींहि क्लिट्च, शिवाय एका
भाषेतील विनोद दुसऱ्या भाषेच्या वाचकाला फारसा हृदयंगम होऊं शकत
नाहीं. इंग्रजी अवतरणांचें भाषांतर मीं करून दिले असते तरीहि तें 'क्लिश्टच
झालें असतें, मात्र संस्कृत वचनांचे मराठी भाषांतर मीं ठिकठिकाणी करून
दिले होतं त्याचें स्वारस्य वाचकांना कळून आले, कारण भाषांवरित संस्कृत
'व मराठी यांत, संस्कतीच्या दृष्टीने, कांहींच फरक नाहीं. संस्कृत भाषा आज
कितीहि क्लिपश्ट असली तरी ती मराठीची आई किंवा आजी आहे, यामुळें
त्या दोघांमधील संबंध हा नुसता साम्याचा नसून सहजीवतेचा आहे. त्यांचे
नातें लावालावीचें नसून रक्तसंबंधाचें आहे,
तास्पर्य, या नवीन निबंधांत जुन्यांतील क्लिश्तेंचा दोष कांहींसा काढून
टाकण, विवेचनामध्यें शुद्ध मराठी वाड्ययांतील वचनांचा उदाहरणादाखल
'वराचसा उपयोग करणे, आणि संस्कृत वाढ्ययांतल्याहि बिनोदी प्रकाराचे
_ आधिक विवेचन करणें हे तीन विशेष दिसून येतील.
आणखीहि एक गोष्ट या नवीन उपक्रमासंबंधाने सांगावयाची ती अशी.
User Reviews
No Reviews | Add Yours...