समग्र केळकर वाड्मय ५ | Samagra Kelkar Vangmaya 5
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
116 MB
Total Pages :
1264
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)असहका7?रता खंड
असृतसरची राष्ट्रीय सभा
(ता. १३ जानेवारी १९२० रोजीं गायकवाड वाड्यांतील पटांगणांत
लो० टिळक यांच्या अध्यक्षतेखाली झालेलें व्याख्यान. ]
राट्रीय क सभेस पूर्वी फार थोडे प्रतिनिधी जात असत; पण प संख्या
दिवसेंदिवस हजारांनी वाढत आहे, राष्ट्रीय सभेला जाण्याच्या हेतूंतःपूर्वी
लोकांचे देश पाहणें, देवस्थानांची व तीर्थांची यात्रा करणें व देखावे पाहणें
असे तीन देकार असत; पण हल्लीं हे सव नाहींसे होऊन राष्ट्रीय सभेस जाव-
याचें म्हणजे केवळ राष्ट्रकार्य करण्याच्या बुद्धीनें जावयाचे, पुढार्यांनी आपलीं
मतें लोकांकडून संमत करून घेण्याकरितां तर अनुयायांनीं आपापल्या पुढा-
ऱ्यांच्या मताला पुष्टि देण्याकरितां जावयाचें अशी भावना राष्ट्रांत सर्वत्र
झाली आहे. अमृतसरवर अतिशय संकटाचे प्रसंग गृदरले असतांना आणि
अधिकाऱ्यांच्या अत्याचारांचें व त्यांस बळी पडलेल्या आपल्या शेंकडों देव-
वांधवांचें स्मरण करून देणारी स्थानें डोळ्यांपुढे असतांना अमृतसरच्या
लोकांनीं तेथेंच कोग्रेस भरविण्याचें ठरविल्यामुळें या राष्ट्रीय सभेला विष ।
महत्त्व प्राप्त झाले होतें आणि सुधारणांचा कायदा पास झाल्यामुळें या कायद्या-
संबंधानें सव हिंदुस्थान काय म्हणत उठतो याची श्नहानिद्ा यंदाच्या कौग्रेस-
मध्ये व्हावयाची असल्यामुळें तर तिला अपूर्व राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले
होतें. अमृतसर यंथं राष्ट्रीय सभेचें प्रातिनिधिक स्वरूप नाहींसें झालें,
राष्ट्रीय सभेची नतिक शुद्धता नष्ट झाली व राष्ट्रीय सभेतील ठराव वाईट
झाले असे तीन आक्षेप राष्ट्रीय सभेच्या कामासंबंधानें काढण्यांत आले आहेत.
राष्ट्रीय सभेच्या नैतिक शुद्धतेचा आरोप तर अगदींच फोल आहे. राष्ट्रीय
सभेची घटना नंमस्तांनींच ठरविली आहे व दादाभाईसारख्या पुढाऱ्यांनी
ज॑ वोरण आंखून दिलें त्याच थोरणाबरहुकूम कॉग्रेसचें काम चाललें आहे.
User Reviews
No Reviews | Add Yours...